नाशिक : म्युनिसिपल सेनेचा वाद पोलिस दरबारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा म्युनिसिपल कर्मचारी सेना कार्यालयासह अधिकृत संघटनेच्या अध्यक्षपदाचा वाद पोलिस दरबारी पोहोचला आहे. सोमवारी (दि.31) बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना गटाचे महानगरप्रमुख प्रवीण तिदमे व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी सहायक पोलिस आयुक्त दीपाली खन्ना यांची भेट घेत परस्परविरोधात दावे करून आम्हीच खरे असा जबाब लेखी पत्राद्वारे नोंदविला. दोन्ही गटांच्या …

The post नाशिक : म्युनिसिपल सेनेचा वाद पोलिस दरबारी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : म्युनिसिपल सेनेचा वाद पोलिस दरबारी

नाशिक : पोलिसांच्या आदेशाला ड्रोनचालकांकडून थंड प्रतिसाद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील ‘नो ड्रोन फ्लाय झोन’मध्ये दोन वेळा ड्रोनने घिरट्या घालण्याच्या प्रकारानंतर शोध घेऊनही ड्रोन किंवा ड्रोनचालक पोलिसांना सापडलेला नाही. अखेर शहर पोलिसांनी अधिसूचना काढून ड्रोनचालकांना त्यांच्याकडील ड्रोन जवळील पोलिस ठाण्यांमध्ये जमा करण्याच्या आदेशाला ड्रोनचालकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. सातपूर पोलिसांनी मंगळवारी (दि.4) एक ड्रोन जमा केल्याचे सूत्रांनी सांगितले. जिल्ह्यात लष्करी …

The post नाशिक : पोलिसांच्या आदेशाला ड्रोनचालकांकडून थंड प्रतिसाद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पोलिसांच्या आदेशाला ड्रोनचालकांकडून थंड प्रतिसाद

नाशिक : ‘त्या’ पोलिस कर्मचार्‍यांवर अटकेची टांगती तलवार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आंतरजिल्हा बदल्यांसाठी बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र दिल्या प्रकरणी संबंधित पोलीस कर्मचार्‍यांच्या चौकशीसाठी जळगाव, पालघर पोलिस अधीक्षकांसह बृहन्मुंबई आयुक्तांसोबत नाशिक तालुका पोलिसांनी पत्रव्यवहार केला होता. मात्र, संबंधित कर्मचार्‍यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे नाशिक पोलिसांचे पथके या कर्मचार्‍यांना त्यांच्या सेवेच्या ठिकाणांहून चौकशीसाठी ताब्यात घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ग्रामीण पोलिस दलात आंतरजिल्हा बदल्यांसाठी …

The post नाशिक : ‘त्या’ पोलिस कर्मचार्‍यांवर अटकेची टांगती तलवार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘त्या’ पोलिस कर्मचार्‍यांवर अटकेची टांगती तलवार

नाशिक : बंदुकीचा धाक दाखवून पाच जणांच्या टोळक्याने लुटली 25 किलो चांदी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बंदुकीचा धाक दाखवून पाच जणांच्या टोळक्याने तिघांकडून 25 किलो 523 ग्रॅम वजनाची चांदी लुटून नेल्याची घटना उघडकीस आली. रविवारी (दि. 21) रात्री पावणेबाराच्या सुमारास ठक्कर बाजारजवळील किशोर सुधारालयासमोर ही घटना घडली असून, या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमितसिंग धनसिंग सिकरवार (24, रा. फावडे लेन, …

The post नाशिक : बंदुकीचा धाक दाखवून पाच जणांच्या टोळक्याने लुटली 25 किलो चांदी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बंदुकीचा धाक दाखवून पाच जणांच्या टोळक्याने लुटली 25 किलो चांदी

नाशिक :..म्हणून पुरलेला मृतदेह पोलिसांनी पुन्हा काढला बाहेर

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा नीलगिरी बागेतील रहिवासी हिरामण महादू आहेर (45) यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी तो नीलगिरी बागेतील मोकळ्या मैदानात पुरल्याच्या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी संशयावरून मृतदेह पुन्हा बाहेर काढत केलेल्या वैद्यकीय चाचणीत मृत्यू न्यूमोनियाने झाल्याचे निष्पन्न झाले. हिरामण आहेर हे मूळ नांदगाव तालुक्यातील रहिवासी असून, 15 वर्षांपासून ते नीलगिरी बाग परिसरात वास्तव्यास …

The post नाशिक :..म्हणून पुरलेला मृतदेह पोलिसांनी पुन्हा काढला बाहेर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक :..म्हणून पुरलेला मृतदेह पोलिसांनी पुन्हा काढला बाहेर

नाशिक : आषाढी वारी टोलमाफीसाठी पोलिसांकडून मिळणार पासेस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारीसाठी पंढरपूरला जाणार्‍या भाविकांच्या वाहनांसाठी टोलमाफीची घोषणा केली होती. भाविकांसह वारकर्‍यांच्या वाहनांवर स्टिकर्स लावणे तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिसांकडे नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार शहरातील पोलिस ठाण्यांतून नोंदणीकृत वाहनांना पासेस दिले जाणार आहेत. आषाढी वारीनिमित्त पंढरपूर येथे जाताना व येताना भाविक, वारकर्‍यांच्या …

The post नाशिक : आषाढी वारी टोलमाफीसाठी पोलिसांकडून मिळणार पासेस appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आषाढी वारी टोलमाफीसाठी पोलिसांकडून मिळणार पासेस