नाशिक : सायक्लोथॉनमधून प्रदूषणमुक्ती, हेल्मेट वापराचा संदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा एसएम एज्युकेशन सोसायटी संचलित ग्लोबल व्हिजन स्कूल आयोजित ‘एमएच १५ सायक्लोथॉन २०२२-२३’ उत्साहात पार पडली. पहाटेच्या गुलाबी थंडीत विद्यार्थ्यांसह पालकांनी सायक्लोथॉनमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सायक्लोथॉनच्या माध्यमातून वाहतूक नियमांची अंमलबाजवणी, हेल्मेटचा वापर आणि दिवसागणिक वाढणारे प्रदूषण याविषयी जनजागृती करण्यात आली तसेच आनंदी जीवन जगण्याचा संदेश देण्यात आला. ‘एमएच १५ सायक्लोथॉन २०२२-२३’साठी अंबड …

The post नाशिक : सायक्लोथॉनमधून प्रदूषणमुक्ती, हेल्मेट वापराचा संदेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सायक्लोथॉनमधून प्रदूषणमुक्ती, हेल्मेट वापराचा संदेश

नाशिक : ‘चला नदीला जाणू’चा कलश गोदामाई संस्थकडे सुपूर्द

नाशिक (सिडको)  : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त महाराष्ट्र शासन व सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ‘चला नदीला जाणू या’ या उपक्रमांतर्गत गोदावरीच्या उपनद्यांवर काम करणाऱ्या सामाजिक संस्थांना मंगल कलश सुपूर्द करण्यात आले. नवीन नाशिक येथील गोदामाई संस्थेकडे मंगल कलश सुपूर्द करीत नंदिनी नदी प्रदूषणमुक्तीचा संकल्प करण्यात आला. वडगाव पीरला बिबट्याच्या हल्ल्यात शेळी जखमी त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरीच्या …

The post नाशिक : 'चला नदीला जाणू'चा कलश गोदामाई संस्थकडे सुपूर्द appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘चला नदीला जाणू’चा कलश गोदामाई संस्थकडे सुपूर्द