नाशिकमध्ये नागरिकांप्रमाणे आता प्राण्यांसाठीही रुग्णवाहिका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– शहरातील नागरिकांसाठी आरोग्य-वैद्यकीय सेवेची कर्तव्यपूर्ती करणाऱ्या नाशिक महापालिकेने आता प्राणिमात्रांवरही भूतदया दाखविली आहे. माणसांप्रमाणेच आता शहरातील मोकाट, भटक्या जनावरांसाठीही रुग्णवाहिकेची सुविधा महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येत आहे. पशुसंवर्धन विभागाकडे मनुष्यबळ उपलब्ध नसल्यामुळे आउटसोर्सिंगद्वारे ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासंदर्भातील १३.२२ लाखांच्या प्रस्तावाला महासभेने मंजुरी …

The post नाशिकमध्ये नागरिकांप्रमाणे आता प्राण्यांसाठीही रुग्णवाहिका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये नागरिकांप्रमाणे आता प्राण्यांसाठीही रुग्णवाहिका