नाशिक : सापडलेले लाखो रुपये प्रामाणिकपणे केले परत अन् बक्षिसही नाकारले

नाशिक (देवळा) : सोमनाथ जगताप  देवळा येथील बौद्धवासी काकासाहेब सोनवणे यांचे मानस पुत्र महेश बच्छाव याने रस्त्यावर सापडलेले 1 लाख 80 हजार रुपये परत करून प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले. त्याच्या या प्रामाणिकपणाबद्दल व्यापा-याकडून देऊ केलेले बक्षिस देखील नाकारल्यामुळे देवळा शहर व तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे. vegetables : १ तोळे सोन्याच्या किमतीपेक्षाही महाग आहे ही भाजी! …

The post नाशिक : सापडलेले लाखो रुपये प्रामाणिकपणे केले परत अन् बक्षिसही नाकारले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सापडलेले लाखो रुपये प्रामाणिकपणे केले परत अन् बक्षिसही नाकारले

नाशिक : कचऱ्यासोबत आलेले पाच हजार रुपये दिले परत, घंटागाडी कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा घरातील आवरासावर करताना नजरचुकीने घंटागाडीत कचऱ्यासोबत टाकली गेलेली तब्बल पाच हजार रुपयांची रोख रक्कम घंटागाडी कामगारांनी परत केल्याने त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे. जेलरोडच्या पिंपळपट्टी रोड येथील रंजना भालेराव यांनी दसऱ्यानिमित्त घराची आवराआवर करताना नजरचुकीने त्यांच्याकडून पाच हजार रुपये कचऱ्याच्या डब्यात पडले. घंटागाडी आल्यानंतर भालेराव यांनी कचऱ्याचा डबा घंटागाडीत टाकला. घरी …

The post नाशिक : कचऱ्यासोबत आलेले पाच हजार रुपये दिले परत, घंटागाडी कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कचऱ्यासोबत आलेले पाच हजार रुपये दिले परत, घंटागाडी कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा

नाशिक : सापडलेली पैशांची बॅग महिलेस केली परत

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा श्रमिकनगर रस्त्यावर दुचाकीवरून जात असताना महिलेची पैशांची बॅग हरवली होती. ती बॅग ज्ञानेश्वर थोरात व पंढरीनाथ काकड यांना सापडली. त्यांनी ती बॅग महिलेस परत केली आहे. त्यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. लम्पीपासून पशुधन वाचविण्यासाठी यंत्रणेने तातडीने पाऊले उचलावीत : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातपूर कॉलनी येथील महिला सुमिती …

The post नाशिक : सापडलेली पैशांची बॅग महिलेस केली परत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सापडलेली पैशांची बॅग महिलेस केली परत