World Food Day : आधुनिक यंत्रणांमुळे थांबली अन्नाची नासाडी 

आधुनिक यंत्रणांच्या सुविधांमुळे पूर्वापार चालत आलेल्या समस्या कमी होताना दिसत आहेत. कधी काळी अन्न नासाडी होण्याचे प्रमाण सर्वाधिक असताना, आता आधुनिक यंत्रणांमुळे अन्न नासाडीचे प्रमाण घटले आहे. कणीक मळण्यापासून ते पोळी लाटणे, भाज्या कापणे, रबडी पदार्थ करण्यासाठी अनेक यंत्रणा उपलब्ध झाल्यामुळे आता १० मिनिटांत १०० लोकांचा ताजा स्वयंपाक करणे शक्य झाले आहे. (World Food Day) …

The post World Food Day : आधुनिक यंत्रणांमुळे थांबली अन्नाची नासाडी  appeared first on पुढारी.

Continue Reading World Food Day : आधुनिक यंत्रणांमुळे थांबली अन्नाची नासाडी 

जंकफूड दिनविशेष : जंकफूड सेवनामुळे लठ्ठपणाचा धोका

नाशिक : दीपिका वाघ जिभेचे चोचले पुरवणारे जंकफूड खायला कितीही स्वादिष्ट लागत असले, तरी शरीराचे अतिरिक्त वजन वाढविण्यात मोठा हातभार लावतात. शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये ‘ओबीसिटी’ लठ्ठपणाची मोठी समस्या दिसून येते. वय आणि उंचीच्या मानाने अतिरिक्त वजन म्हणजे लठ्ठपणा मानला जातो. लठ्ठपणा हा चेष्टेचा विषय ठरत असला तरी अतिरिक्त वजन मधुमेह, रक्तदाब, ह्दयविकारसारख्या समस्यांना निमंत्रण देते. पुढे …

The post जंकफूड दिनविशेष : जंकफूड सेवनामुळे लठ्ठपणाचा धोका appeared first on पुढारी.

Continue Reading जंकफूड दिनविशेष : जंकफूड सेवनामुळे लठ्ठपणाचा धोका