नाशिक : आदिवासी संशोधक विद्यार्थ्यांच्या फेलोशिपचा मार्ग मोकळा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बार्टी, सारथी आणि महाज्योती यासारख्या स्वायत्त संस्थेच्या धर्तीवर आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात टीआरटीआयच्या माध्यमातून आदिवासी पीएचडी संशोधकांसाठी फेलोशिप योजना राबविण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच पार पडलेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केली आहे. त्यामुळे राज्यातील शेकडो आदिवासी संशोधक विद्यार्थ्यांच्या पीएचडी संशोधन अधिछात्रवृत्ती अर्थात फेलोशिपचा मार्ग मोकळा …

The post नाशिक : आदिवासी संशोधक विद्यार्थ्यांच्या फेलोशिपचा मार्ग मोकळा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आदिवासी संशोधक विद्यार्थ्यांच्या फेलोशिपचा मार्ग मोकळा

नाशिक : फेलोशिपसाठी आदिवासी विद्यार्थ्यांची मुख्यमंत्र्यांसमोर घोषणाबाजी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना पीएच.डी. संशोधनासाठी फेलोशिप मिळत नसल्याचे पडसाद मंगळवारी (दि.15) राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवात उमटल्याचे बघावयास मिळाले. महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू होताच आदिवासी विद्यार्थ्यांनी फेलोशिपसाठी जोरदार घोषणाबाजी केली. ’आदिवासी पीएच.डी. संशोधकांना कधी न्याय मिळेल?’ अशा आशयाचे फलक विद्यार्थ्यांनी झळकवत जाब विचारला. त्यामुळे काही काळ गोंधळ …

The post नाशिक : फेलोशिपसाठी आदिवासी विद्यार्थ्यांची मुख्यमंत्र्यांसमोर घोषणाबाजी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : फेलोशिपसाठी आदिवासी विद्यार्थ्यांची मुख्यमंत्र्यांसमोर घोषणाबाजी