Nashik Police : नाशिकचे ३५ अंमलदार झाले फौजदार!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पोलिस खात्यात सेवा बजावणाऱ्या अंमलदारांसाठी २०१३ मध्ये उपनिरीक्षक पदासाठी खातेअंतर्गत सरळसेवा परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत नाशिकसह राज्यातील अनेक अंमलदार उत्तीर्ण झाले. मात्र, न्यायालीन प्रक्रिया झाल्याने अनेकांच्या पदोन्नती रखडल्या होत्या. २०२१ मध्ये या प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार २५ टक्के रिक्त जागांवर नुकतेच ३८५ कर्मचाऱ्यांची उपनिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिस …

The post Nashik Police : नाशिकचे ३५ अंमलदार झाले फौजदार! appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Police : नाशिकचे ३५ अंमलदार झाले फौजदार!

Nashik : आदिवासी पाड्यावरील लेक पहिल्याच प्रयत्नात झाली पोलीस उपनिरीक्षक

नाशिक (चांदवड) : सुनील थोरे आदिवासी बहुल छोटीशी वस्ती, त्यात वडीलांकडे अत्यल्प शेत, त्यातून येणाऱ्या पैशातून घर, शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी होणारी आईवडिलांची धडपड हे सर्व बघवत नव्हते. हि परिस्थिती बदलावयाची असेल तर आपल्याला अभ्यास करून मोठे व्हावे लागेल अशी जिद्द, चिकाटी अन कठोर मेहनत उराशी बाळगून चांदवड तालुक्यातील पारेगाव शिवारातील रामायेसूचापाडा येथील लता कोंडाजी बागुल …

The post Nashik : आदिवासी पाड्यावरील लेक पहिल्याच प्रयत्नात झाली पोलीस उपनिरीक्षक appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : आदिवासी पाड्यावरील लेक पहिल्याच प्रयत्नात झाली पोलीस उपनिरीक्षक