धुळे : तपकीर देण्यास उशीर झाल्याने कुऱ्हाडीचा घाव घालून पत्नीची हत्या

धुळे : पुढारी वृत्तसेवा तपकीर दिली नसल्याच्या किरकोळ कारणावरून कुऱ्हाडीचा घाव घालून पत्नीचा खून केल्याची घटना शिरपूर तालुक्यातील नटवाडे गावात घडली आहे .या संदर्भात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरपूर तालुक्यातील परधान देवी येथे राहणारे मुळसिंग आबा पावरा यांनी यासंदर्भात पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची मुलगी गीताबाई पावरा हिचा विवाह रामलाल हजारे पावरा …

The post धुळे : तपकीर देण्यास उशीर झाल्याने कुऱ्हाडीचा घाव घालून पत्नीची हत्या appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : तपकीर देण्यास उशीर झाल्याने कुऱ्हाडीचा घाव घालून पत्नीची हत्या

नाशिक : चार्जरच्या वायरने गळा आवळून बायकोला संपवलं, चारित्र्याचा संशय

नाशिक : चारित्र्याचा संशय घेत पतीने मोबाइल चार्जरच्या वायरने गळा आवळून पत्नीचा खून केल्याचा प्रकार वडाळा गाव परिसरात उघडकीस आला. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी संशयित रिजवान इसाक पठाण (34, रा. वडाळा गाव) यास अटक केली आहे. रिजवान याचा हुमेरा ऊर्फ मिनाज रिजवान पठाण (29) सोबत विवाह झाला होता. मात्र, रिजवान हा हुमेराच्या चारित्र्याचा संशय घेत …

The post नाशिक : चार्जरच्या वायरने गळा आवळून बायकोला संपवलं, चारित्र्याचा संशय appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चार्जरच्या वायरने गळा आवळून बायकोला संपवलं, चारित्र्याचा संशय