धुळे : तपकीर देण्यास उशीर झाल्याने कुऱ्हाडीचा घाव घालून पत्नीची हत्या
धुळे : पुढारी वृत्तसेवा तपकीर दिली नसल्याच्या किरकोळ कारणावरून कुऱ्हाडीचा घाव घालून पत्नीचा खून केल्याची घटना शिरपूर तालुक्यातील नटवाडे गावात घडली आहे .या संदर्भात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरपूर तालुक्यातील परधान देवी येथे राहणारे मुळसिंग आबा पावरा यांनी यासंदर्भात पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची मुलगी गीताबाई पावरा हिचा विवाह रामलाल हजारे पावरा …
The post धुळे : तपकीर देण्यास उशीर झाल्याने कुऱ्हाडीचा घाव घालून पत्नीची हत्या appeared first on पुढारी.