Nashik : अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा बछडा गंभीर जखमी

सिन्नर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा सिन्नर – घोटी  महामार्गावर लोणारवाडी परिसरात युवा मित्र सामाजिक संस्थेच्या कॅम्पस समोर रविवारी (दि. 12) रात्री दहा ते सव्वा दहाच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा बछडा गंभीर जखमी झाला. प्रवाशांसह स्थानिक नागरिकांनी तातडीने बछड्याला रस्त्याच्या बाजूला हलवले. त्यानंतर वनविभागासह पोलिसांना माहिती देण्यात आली. वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल साळवे, सुधीर …

The post Nashik : अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा बछडा गंभीर जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा बछडा गंभीर जखमी

नाशिक : पिंजऱ्यातून बिबट्याच्या बछड्याची खणखणीत डरकाळी (व्हिडीओ)

नाशिक, सिन्नर : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील ठाणगावच्या भिकरवाडी परिसरात शुक्रवारी (दि. 23) सायंकाळी सातच्या सुमारास बिबट्याचा बछडा पिंजऱ्यात अडकला. हा जेरबंद बिबट्या पिंज-यातूनही डरकाळी फोडत होता. गेल्या आठवडाभरापासून भिकरवाडी परिसरातील वस्त्यांवर बिबट्या व बछड्यांचा वावर आहे. बिबट्याने भरदिवसा कोंबड्या फस्त केल्याची घटनाही घडली होती. त्यामुळे भयभीत झालेल्या ग्रामस्थांनी वनविभागाला पिंजरा लावण्याची मागणी केली. तीन दिवसांपूर्वी …

The post नाशिक : पिंजऱ्यातून बिबट्याच्या बछड्याची खणखणीत डरकाळी (व्हिडीओ) appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पिंजऱ्यातून बिबट्याच्या बछड्याची खणखणीत डरकाळी (व्हिडीओ)