नाशिकमध्ये दोघांकडून बेकायदेशीर सावकारकी, अनेकांच्या मालमत्ता केल्या हडप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- अवैध पद्धतीने दरमहा पाच टक्के व्याजदराने कर्ज वाटप करून कर्जदारांकडील मालमत्ता हडप केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. याप्रकरणी लेखापरीक्षकांच्या फिर्यादीनुसार, म्हसरूळ पोलिस ठाण्यात मखमलाबाद येथील दोन खासगी सावकारांविरोधात फसवणुकीसह सावकारी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीण काकड (३८, रा. मानकर मळा) व पोपट काकड (४१, रा. शांतिनगर) अशी गुन्हा दाखल …

The post नाशिकमध्ये दोघांकडून बेकायदेशीर सावकारकी, अनेकांच्या मालमत्ता केल्या हडप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये दोघांकडून बेकायदेशीर सावकारकी, अनेकांच्या मालमत्ता केल्या हडप