मोठी बातमी, राहुल गांधी यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

नाशिक ; पुढारी ऑनलाइन- काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा १० मार्चला महाराष्ट्रात दाखल होणार आहे. या यात्रेनिमित्त ते नाशिकमध्ये येणार आहेत. जिल्हा कॉंग्रेसकडून या यात्रेनिमित्त जोरदार तयार करण्यात येत आहे. अशातच आता राहुल गांधी यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी कॉलद्वारे आल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आले …

The post मोठी बातमी, राहुल गांधी यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी appeared first on पुढारी.

Continue Reading मोठी बातमी, राहुल गांधी यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

नाशिक : पाच लाख द्या, अन्यथा बॉम्बने उडवून देऊ ; किराणा दुकानदाराला धमकी

सिन्नर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा किराणा दुकानदाराकडे पाच लाख रुपये खंडणीची मागणी करीत पैसे न दिल्यास कुटुंबियास बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. एवढेच नव्हे तर बंदुकीने दुकानदार व त्याच्या पत्नीस मारहाण केल्याची घटना सोमवारी (दि.3) रात्री 10 च्या सुमारास तालुक्यातील गुळवंच येथे घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघा संशयितांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून …

The post नाशिक : पाच लाख द्या, अन्यथा बॉम्बने उडवून देऊ ; किराणा दुकानदाराला धमकी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाच लाख द्या, अन्यथा बॉम्बने उडवून देऊ ; किराणा दुकानदाराला धमकी