नाशिक : काजवा महोत्सवाची पर्यटकांसाठी पर्वणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मान्सूनची चाहूल लागली की पर्यटकांसह निसर्गप्रेमींची पावले हमखास भंडारदऱ्यातील कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याकडे वळतात. दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ते जून महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांपर्यंत भंडारदरा परिसरात लखलखणाऱ्या काजव्यांचा निसर्गाविष्कार पाहण्याची संधी मिळते. यंदा पर्यटन विभागाने ३ व ४ जून २०२३ रोजी भंडारदरा, ता. अकोले, जि. अहमदनगर येथील पांजरे गावामध्ये ‘काजवा महोत्सव’ आयोजित …

The post नाशिक : काजवा महोत्सवाची पर्यटकांसाठी पर्वणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : काजवा महोत्सवाची पर्यटकांसाठी पर्वणी

निसर्गसौंदर्याची उधळण : भंडारदरा-कळसूबाई परिसर रानफुलांनी बहरला

नाशिक (पिंपळगाव मोर) : नीलेश काळे निसर्गसौंदर्याची मुक्त उधळण झालेल्या व निसर्गसौंदर्याचे वरदान लाभलेल्या भंडारदरा परिसरात वेगवेगळ्या ऋतूंमध्ये अनोखे चमत्कार पर्यटकांना पाहावयास मिळतात. सप्टेंबरअखेर ते नोव्हेंबरच्या पहिल्या सप्ताहापर्यंत रानभेंडी, कारवी, टोपली कारवी, तेरडा, कळलावी, सोनकी, घडहान, दिवटा, धोटा, बफळी, आंबू, पलदा तसेच पिवळ्या रंगाची सोनकी व खुरसणीची फुले घाटघर, रतनवाडी, भंडारदरा परिसरातील हिरव्यागार डोंगरदर्‍यात रानात …

The post निसर्गसौंदर्याची उधळण : भंडारदरा-कळसूबाई परिसर रानफुलांनी बहरला appeared first on पुढारी.

Continue Reading निसर्गसौंदर्याची उधळण : भंडारदरा-कळसूबाई परिसर रानफुलांनी बहरला