नाशिकच्या शालिमार येथून ६०० किलो भांग जप्त 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शालिमार येथील वावरे लेन परिसरातून अंमली पदार्थ विरोधी पथकाने दोघांकडून ६०४ किलो भांग जप्त केली आहे. याप्रकरणी पथकाने दोघांना ताब्यात घेत त्यांच्याविरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिलेल्या आदेशानुसार अंमली पदार्थ विक्री, खरेदी,वाहतूक व साठेबाजी रोखण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी पथक नेमण्यात आले आहे. …

The post नाशिकच्या शालिमार येथून ६०० किलो भांग जप्त  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या शालिमार येथून ६०० किलो भांग जप्त