नायलॉन मांजा वापरणाऱ्यांना थेट हद्दपार करण्याचा निर्णय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– नायलॉनसह इतर घातक मांजा वापरावर बंदी घालून भयमुक्त मकरसंक्रांत साजरी करण्यासाठी पोलिस आयुक्तांनी कठोर भूमिका घेतली आहे. घातक मांजा वापरण्यास २३ जानेवारीपर्यंत मनाई आदेश लागू केले आहेत. याअंतर्गत मांजानिर्मिती, साठा, विक्री करणाऱ्यांसह वापरकर्त्यांनाही हद्दपार करण्याचा निर्णय पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी घेतला आहे. कर्णिक यांच्या आदेशानुसार, शहरात २३ जानेवारी २०२४ पर्यंत …

The post नायलॉन मांजा वापरणाऱ्यांना थेट हद्दपार करण्याचा निर्णय appeared first on पुढारी.

Continue Reading नायलॉन मांजा वापरणाऱ्यांना थेट हद्दपार करण्याचा निर्णय

मकर संक्रांतीनिमित्त दै. ’पुढारी’चा उपक्रम :चला करू या वृत्तपत्र विक्रेत्यांची पहाट गोड!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मकरसंक्रांतीचे औचित्य साधून दै. ‘पुढारी’च्या वतीने रविवारी (दि. 15) नाशिक शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी अनोखा उपक्रम राबविण्यात येणार आहे. ऊन, थंडी, पाऊस आणि कोरोनासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्येसुद्धा स्वत:च्या जीवाची बाजी लावत घरोघरी वृत्तपत्र वाटप करणार्‍या विक्रेत्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने ‘पुढारी’ने हा नावीन्यपूर्ण उपक्रम आयोजित केला आहे. नाशिक : रब्बीसाठी कडवाचे आज संक्रांतीपासून …

The post मकर संक्रांतीनिमित्त दै. ’पुढारी’चा उपक्रम :चला करू या वृत्तपत्र विक्रेत्यांची पहाट गोड! appeared first on पुढारी.

Continue Reading मकर संक्रांतीनिमित्त दै. ’पुढारी’चा उपक्रम :चला करू या वृत्तपत्र विक्रेत्यांची पहाट गोड!