सिन्नर : नायलॉन मांजाने एका व्यक्तीचा गळा कापला

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला सिन्नर येथे नायलॉन मांजामुळे एका व्यक्तीचा गळा चिरल्याची घटना घडली. उत्तम विष्णू आव्हाड (वय 55, रा. वडझिरे, ता. सिन्नर) असे गंभीर जखमी झालेल्‍या व्यक्तीचे नाव आहे. रविवारी (दि. 14) सायंकाळच्या सुमारास उत्तम आव्हाड हे संगमनेर नाक्याकडून वडझिरे येथे जाण्यासाठी निघाले होते. त्याचवेळी पतंगाचा मांजा त्यांच्या गळ्याला अडकला. काही …

The post सिन्नर : नायलॉन मांजाने एका व्यक्तीचा गळा कापला appeared first on पुढारी.

Continue Reading सिन्नर : नायलॉन मांजाने एका व्यक्तीचा गळा कापला

नायलॉन मांजामुळे पक्षी, मानवी जीवावर ‘संक्रांत’

जानेवारी महिना उजाडला की सर्वांना वेध लागतात ते मकरसंक्रांत या सणाचे. संक्रांतीनिमित्त पतंगोत्सव साजरा करण्याची आपल्याकडे जुनी परंपरा आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण पतंग उडवण्याचा आनंद घेतात. पण अलीकडे हा खेळ जीवघेणा ठरत आहे. पूर्वी पतंग उडवण्यासाठी दोऱ्याचा किंवा घरगुती मांजाचा वापर केला जायचा. आता मात्र पतंग उडवण्यासाठी नायलॉनच्या मांजाचा (Nylon Manja) वापर केला जात असल्याने …

The post नायलॉन मांजामुळे पक्षी, मानवी जीवावर 'संक्रांत' appeared first on पुढारी.

Continue Reading नायलॉन मांजामुळे पक्षी, मानवी जीवावर ‘संक्रांत’

नायलॉन मांजा वापरणाऱ्यांना थेट हद्दपार करण्याचा निर्णय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– नायलॉनसह इतर घातक मांजा वापरावर बंदी घालून भयमुक्त मकरसंक्रांत साजरी करण्यासाठी पोलिस आयुक्तांनी कठोर भूमिका घेतली आहे. घातक मांजा वापरण्यास २३ जानेवारीपर्यंत मनाई आदेश लागू केले आहेत. याअंतर्गत मांजानिर्मिती, साठा, विक्री करणाऱ्यांसह वापरकर्त्यांनाही हद्दपार करण्याचा निर्णय पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी घेतला आहे. कर्णिक यांच्या आदेशानुसार, शहरात २३ जानेवारी २०२४ पर्यंत …

The post नायलॉन मांजा वापरणाऱ्यांना थेट हद्दपार करण्याचा निर्णय appeared first on पुढारी.

Continue Reading नायलॉन मांजा वापरणाऱ्यांना थेट हद्दपार करण्याचा निर्णय