नाशिक जिल्ह्यातील दोन लाख मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जिल्ह्यात कुणबी, कुणबी-मराठा तसेच मराठा-कुणबीची नोंदी आढळलेल्या दाेन लाख आठ हजार ४० बांधवांना कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाने त्यासाठी तयारी सुरू केली आहे. तालुकानिहाय शिबिरांच्या माध्यमातून हे प्रमाणपत्र वितरीत केले जाणार आहेत. राज्यातील मराठा बांधवांना कुणबी, कुणबी-मराठा व मराठा कुणबीच्या ५४ लाख नोंदी आढळून आल्या आहेत. सदरच्या नोंदी …

The post नाशिक जिल्ह्यातील दोन लाख मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यातील दोन लाख मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणार

डंके की चोट पे सांगतो मी मराठा, शरद पवार जातीयवादी : तुषार भोसले यांची टीका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर माझे आडनाव भोसले नसल्याच्या काही पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत. जेव्हा मी यामागच्या मास्टरमाइंडचा शोध घेतला तेव्हा एकादशीच्या दिवशी मला शरद पवार हेच मास्टरमाइंड असल्याचे समजले. त्यामुळे मी शरद पवार यांना डंके की चोट पे सांगतो की, मी मराठा आहे, अशा शब्दांत भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार …

The post डंके की चोट पे सांगतो मी मराठा, शरद पवार जातीयवादी : तुषार भोसले यांची टीका appeared first on पुढारी.

Continue Reading डंके की चोट पे सांगतो मी मराठा, शरद पवार जातीयवादी : तुषार भोसले यांची टीका

नाशिक : शासनाच्या ‘सारथी’मार्फत बँकिंग परीक्षांच्या तयारीसाठी मोफत प्रशिक्षण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र शासनाने राज्यभरातील कुणबी आणि मराठा समाजातील विद्यार्थ्यांना बँकिंग परीक्षांच्या तयारीसाठी अभिनव योजना सुरू केली आहे. आयटीआय विद्यार्थ्यांना दरमहा ५०० रुपये विद्यावेतन महाराष्ट्र शासनाची अंगीकृत संस्था असलेल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थे (सारथी)मार्फत कुणबी व मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आयबीपीएस, एसबीआय आणि आयबीआय अंतर्गत होणार्‍या बँकिंग परीक्षांची तयारी …

The post नाशिक : शासनाच्या ‘सारथी’मार्फत बँकिंग परीक्षांच्या तयारीसाठी मोफत प्रशिक्षण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शासनाच्या ‘सारथी’मार्फत बँकिंग परीक्षांच्या तयारीसाठी मोफत प्रशिक्षण