नाशिक : कविता राऊत यांचा पुतळा क्रीडापटूंसाठी प्रेरणा: दादा भुसे

नाशिक: पुढारी वृत्तसेवा मविप्र संस्थेने पुढाकार घेऊन कविता राऊत यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला आहे. जिल्ह्यातील क्रीडापटूंसाठी प्रेरणा देणारा हा क्षण असून कविताने महाराष्ट्र व नाशिकचे नाव मोठे केले असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम, उपक्रम व पालकमंत्री दादा भुसे यांनी केले. गंगापूर रोडवरील मविप्र मॅरेथॉन चौकात धावपटू कविता राऊत यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी आयएमआरटी महाविद्यालयात बोलत होते. …

The post नाशिक : कविता राऊत यांचा पुतळा क्रीडापटूंसाठी प्रेरणा: दादा भुसे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कविता राऊत यांचा पुतळा क्रीडापटूंसाठी प्रेरणा: दादा भुसे

World Olympic Day : ऑलिम्पिक डे निमित्त उद्या विशेष रन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘वर्ल्ड ऑलिम्पिक डे’चे औचित्य साधून मविप्र संस्था व जिल्हा क्रीडा अधिकारी तसेच जिल्ह्यातील एकविध खेळांच्या संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि.23) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गंगापूर रोडवरील मविप्र मॅरेथॉन चौकापासून सकाळी 7 वाजता सुरू होणार्‍या एक किलोमीटरच्या रनमध्ये पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, नौकानयनपटू दत्तू भोकनळ, …

The post World Olympic Day : ऑलिम्पिक डे निमित्त उद्या विशेष रन appeared first on पुढारी.

Continue Reading World Olympic Day : ऑलिम्पिक डे निमित्त उद्या विशेष रन