उदय तारदळकर : राज्य सहकार परिषदेचा समारोप, विविध ठराव मांडले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा डिजिटल व्यवहारामध्ये भारत जगात पहिल्या क्रमाकांवर आहे. तरुणाईला डिजिटल व्यवहार करायचे आहेत. अशात यूपीआय पेमेंटवर शुल्क आकारण्याचा केला जात असलेला विचार बँकांसाठी धोकादायक आहे. डिजिटल क्रांती आत्मसात करण्याकडे बँकांचा कल असताना त्यास तरुण ग्राहकांचे बँकांना बळ मिळत आहे. अशात यूपीआयवरील शुल्काबाबतचे धोरण ग्राहकांसह बँकांसाठी धोकादायक ठरू शकते, असे स्पष्ट मत अर्थतज्ज्ञ …

The post उदय तारदळकर : राज्य सहकार परिषदेचा समारोप, विविध ठराव मांडले appeared first on पुढारी.

Continue Reading उदय तारदळकर : राज्य सहकार परिषदेचा समारोप, विविध ठराव मांडले

केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्मा : राज्य नागरी सहकारी बँक्स परिषदेचे उद्घाटन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भारत सध्या जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असून, पुढील पाच वर्षांत भारत जगातली तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था म्हणून पुढे येईल. या यशात देशाच्या अर्थव्यवस्थेला सहकार क्षेत्राचे सर्वाधिक बळ मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्मा यांनी केले. देशात सहकार क्षेत्राच्या माध्यमातून विकास घडवून आणण्यासाठी अनेक सकारात्मक पावले उचलली जात असून, …

The post केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्मा : राज्य नागरी सहकारी बँक्स परिषदेचे उद्घाटन appeared first on पुढारी.

Continue Reading केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्मा : राज्य नागरी सहकारी बँक्स परिषदेचे उद्घाटन

दिलीप वळसे-पाटील : राज्य नागरी सहकारी बँक्स परिषदेचे उद्घाटन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारने स्वतंत्र सहकार खात्याची निर्मिती करून ठेवीदारांना आर्थिक सुरक्षा दिली आहे. आर्थिक व्यवहारांत अचूकता, पारदर्शकता आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. बँका अडचणीत आल्यास सामान्य ठेवीदारांच्या ठेवी पतसंस्था व सहकारी बँकांमध्ये अडकून पडतात. या ठेवींना संरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. पतसंस्थांनाही सीबीलचे सदस्यत्व दिले जावे, यासाठी राज्य सरकार धोरणात बदल करीत आहे. …

The post दिलीप वळसे-पाटील : राज्य नागरी सहकारी बँक्स परिषदेचे उद्घाटन appeared first on पुढारी.

Continue Reading दिलीप वळसे-पाटील : राज्य नागरी सहकारी बँक्स परिषदेचे उद्घाटन