नाशिक : जिल्ह्यातील ४९,१४६ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा देणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा येत्या १२ फेब्रुवारीला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेतल्या जाणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी (इयत्ता आठवी) नाशिक जिल्ह्यातून यंदा ४९ हजार १४६ विद्यार्थी बसणार आहेत. संबंधित विद्यार्थ्यांनी नाताळ सुटीचा फायदा घेत अभ्यासात झोकून दिले आहे. शासनमान्य शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शाळेत शिक्षण …

The post नाशिक : जिल्ह्यातील ४९,१४६ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा देणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यातील ४९,१४६ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा देणार

नाशिक : शिष्यवृत्ती अर्जासाठी आज अखेरची संधी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने इयत्ता पाचवीच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व इयत्ता आठवीच्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचे ऑनलाइन आवेदनपत्र भरण्यासाठी गुरुवारी (दि.15) अखेरची संधी मिळणार आहे. 16 ते 23 डिसेंबर या कालावधीत विलंब, तर 24 ते 31 डिसेंबर या कालावधीत अतिविलंब शुल्क भरून शाळांमार्फत विद्यार्थ्यांना अर्ज दाखल करता येणार आहेत. …

The post नाशिक : शिष्यवृत्ती अर्जासाठी आज अखेरची संधी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिष्यवृत्ती अर्जासाठी आज अखेरची संधी