धुळे शहरातील रस्ते विकासासाठी राज्य सरकारकडून 60 कोटींचा निधी मंजूर

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे महानगरपालिकेच्या रस्ते विकास प्रकल्पास राज्यातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना युती सरकारने अंतिम मंजुरी देत 60 रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून धुळे शहरातील अनेक प्रलंबित रस्त्यांची विकास कामे मार्गी लागणार आहेत. धुळे शहराच्या विविध प्रभागांमधील रस्ते विकास कामांच्या प्रकल्पांना निधी मिळावा, यासाठी भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल …

The post धुळे शहरातील रस्ते विकासासाठी राज्य सरकारकडून 60 कोटींचा निधी मंजूर appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे शहरातील रस्ते विकासासाठी राज्य सरकारकडून 60 कोटींचा निधी मंजूर

नाशिक : पाणीपुरवठा प्रकल्पास प्रशासकीय मान्यता; आमदार सुहास कांदे यांच्या पाठपुराव्याला यश

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत नांदगाव शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. शहराच्या पाणी प्रश्नांसंदर्भात आमदार सुहास कांदे यांच्या मार्फत सातत्याने पाठपुरावा केला जात होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. नांदगाव शहरासाठी गिरणा धरणावरून स्वतंत्र पाणी पुरवठा योजनेला शासनाची मंजुरी मिळाली आहे. गिरणा धरण ते नांदगाव शहर पाणी …

The post नाशिक : पाणीपुरवठा प्रकल्पास प्रशासकीय मान्यता; आमदार सुहास कांदे यांच्या पाठपुराव्याला यश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाणीपुरवठा प्रकल्पास प्रशासकीय मान्यता; आमदार सुहास कांदे यांच्या पाठपुराव्याला यश