पंचवार्षिक निवडणुका : सिन्नर पंचायत समितीत पुन्हा महिलाराज

नाशिक (सिन्नर) : संदीप भोर सिन्नर पंचायत समितीच्या सभापतिपद सर्वसाधारण महिलेकरिता राखीव झाले आहे. त्यामुळे पंचायत समितीवर पुन्हा महिलाराज येणार असल्याने अनेक इच्छुक कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे. त्यांना सौभाग्यवतींच्या पदराआडून राजकारणाचा डाव खेळावा लागेल. ग्रामपंचायत निवडणूका : 50 सदस्यांच्या अविरोध निवडीचा मार्ग मोकळा गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत पहिल्या अडीच वर्षात सभापतिपद अनुसूचित जमातीकरीता राखीव होते. त्यामुळे …

The post पंचवार्षिक निवडणुका : सिन्नर पंचायत समितीत पुन्हा महिलाराज appeared first on पुढारी.

Continue Reading पंचवार्षिक निवडणुका : सिन्नर पंचायत समितीत पुन्हा महिलाराज

नाशिक : सहा तालुक्यांत महिलाराज; पंचायत समिती सभापतिपदाची आरक्षण सोडत जाहीर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हाधिकारी कार्यालयात पंचायत समिती सभापतिपदांच्या आरक्षणाच्या काढण्यात आलेल्या सोडतीत जिल्ह्यातील सहा तालुक्यांत महिलाराज असणार आहे. सभापतिपदाच्या १५ जागांसाठी सहा जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. निफाड व नांदगाव या दोन तालुक्यांतील पदे सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित असून, उर्वरित १३ तालुक्यांमध्ये मात्र आरक्षण निघाले आहे. ग्रामविकास विभागाच्या अधिसूचनेनुसार जिल्ह्यातील पंचायत समित्यांबाबत सध्या लागू असलेल्या …

The post नाशिक : सहा तालुक्यांत महिलाराज; पंचायत समिती सभापतिपदाची आरक्षण सोडत जाहीर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सहा तालुक्यांत महिलाराज; पंचायत समिती सभापतिपदाची आरक्षण सोडत जाहीर