नाशिकमध्ये लाखोंचा रंगयुक्त मसाला, मिरची जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त पदार्थांची विक्री केली जात असून, त्यास पायबंद घालण्यासाठी अन्न, औषध प्रशासनाकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. मालेगाव, मालदे शिवारात लाखो रुपयांचा रंगयुक्त मसाला आणि मिर्ची असल्याची माहिती प्रशासनाला प्राप्त होताच, त्याठिकाणी धाड ठाकून मसाले आणि मिर्चीचा साठा जप्त करण्यात आला आहे. मिर्ची आणि मसाल्यांमध्ये कायद्याप्रमाणे …

The post नाशिकमध्ये लाखोंचा रंगयुक्त मसाला, मिरची जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये लाखोंचा रंगयुक्त मसाला, मिरची जप्त

नाशिकमधील शीतगृहावर धाड; लाखोंची मिरची, धने पावडर जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; सणासुदीच्या पार्श्वभूमीवर भेसळयुक्त पदार्थ विकणारे सरसावल्याने, त्यांच्यावर जरब बसविण्यासाठी अन्न, औषध प्रशासनाकडून मोहीम हाती घेण्यात आली आहे. सातपूर भागातील नारंग कोल्ड स्टोअरेज येथे धाड टाकून प्रशासनाने कुठलेही लेबल नसलेल्या लाखो रुपयांच्या मिरची आणि धने पावडरचा साठा जप्त केला आहे. अन्न, औषध प्रशासनाने नारंग कोल्ड स्टोअरेज येथे धाड टाकून तेथील पदार्थांची तपासणी …

The post नाशिकमधील शीतगृहावर धाड; लाखोंची मिरची, धने पावडर जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमधील शीतगृहावर धाड; लाखोंची मिरची, धने पावडर जप्त