युवा महोत्सवातून भाजपची मतपेरणी

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिक दौरा सर्वार्थाने वेगळा ठरला. मोदी यांचा रोड-शो, गोदाआरती व काळाराम मंदिरातील पूजनाने नाशिककरांची मने जिंकली. काळाराम मंदिरात स्वच्छतेचा जागर करताना ११ दिवसांच्या अनुष्ठानास शुभारंभ करत नाशिक ते अयोध्या, असा भावनिक सेतू उभारला. युवा महोत्सवातून २०४७ पर्यंत सशक्त व सुदृढ भारताच्या निर्मितीचे आवाहन करताना घराणेशाहीला विरोध करत …

The post युवा महोत्सवातून भाजपची मतपेरणी appeared first on पुढारी.

Continue Reading युवा महोत्सवातून भाजपची मतपेरणी

मोदींच्या नाशिक दौऱ्यात कोट्यवधींचा खर्च, आता द्यावा लागणार हिशेब

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या आठवड्यातील नाशिक दौऱ्यात अवघ्या तीन दिवसांतच कोट्यवधींचा खर्च करण्यात आल्यानंतर आता या खर्चाचा हिशेब सादर करण्याचे निर्देश शासनाने महापालिकेसह विविध यंत्रणांना दिले आहेत. या खर्चाच्या आकडेवारीची जुळवाजुळव करताना महापालिकेच्या विविध विभागांची चांगलीच भंबेरी उडाल्याचे चित्र आहे. २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या …

The post मोदींच्या नाशिक दौऱ्यात कोट्यवधींचा खर्च, आता द्यावा लागणार हिशेब appeared first on पुढारी.

Continue Reading मोदींच्या नाशिक दौऱ्यात कोट्यवधींचा खर्च, आता द्यावा लागणार हिशेब