मोदींच्या नाशिक दौऱ्यात कोट्यवधींचा खर्च, आता द्यावा लागणार हिशेब

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या आठवड्यातील नाशिक दौऱ्यात अवघ्या तीन दिवसांतच कोट्यवधींचा खर्च करण्यात आल्यानंतर आता या खर्चाचा हिशेब सादर करण्याचे निर्देश शासनाने महापालिकेसह विविध यंत्रणांना दिले आहेत. या खर्चाच्या आकडेवारीची जुळवाजुळव करताना महापालिकेच्या विविध विभागांची चांगलीच भंबेरी उडाल्याचे चित्र आहे. २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या …

The post मोदींच्या नाशिक दौऱ्यात कोट्यवधींचा खर्च, आता द्यावा लागणार हिशेब appeared first on पुढारी.

Continue Reading मोदींच्या नाशिक दौऱ्यात कोट्यवधींचा खर्च, आता द्यावा लागणार हिशेब

मोदी दौरा तयारीपासून अजित पवार गट अलिप्त?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- राज्यातील महायुतीच्या सत्तेत राष्ट्रवादीचा अजित पवार गट भाजपच्या मांडीला मांडी लावून सहभागी झाला आहे. आगामी लोकसभा निवडणुकाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढविण्याचा निर्धार अजित पवार गटाच्या नेत्यांकडून व्यक्त होत असताना मोदींच्या नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय व राज्यस्तरीय अधिकाऱ्यांच्या गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पाहणी दौरे, बैठकांकडे अजित पवार गटाचा …

The post मोदी दौरा तयारीपासून अजित पवार गट अलिप्त? appeared first on पुढारी.

Continue Reading मोदी दौरा तयारीपासून अजित पवार गट अलिप्त?