मोदी दौरा तयारीपासून अजित पवार गट अलिप्त?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- राज्यातील महायुतीच्या सत्तेत राष्ट्रवादीचा अजित पवार गट भाजपच्या मांडीला मांडी लावून सहभागी झाला आहे. आगामी लोकसभा निवडणुकाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढविण्याचा निर्धार अजित पवार गटाच्या नेत्यांकडून व्यक्त होत असताना मोदींच्या नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय व राज्यस्तरीय अधिकाऱ्यांच्या गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पाहणी दौरे, बैठकांकडे अजित पवार गटाचा …

The post मोदी दौरा तयारीपासून अजित पवार गट अलिप्त? appeared first on पुढारी.

Continue Reading मोदी दौरा तयारीपासून अजित पवार गट अलिप्त?

युवा महोत्सवात आठ हजार स्वयंसेवक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शहरात शुक्रवारी (दि. 12) २७ वा राष्ट्रीय युवा महोत्सव होत आहे. यामध्ये २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांतील प्रत्येकी १०० युवकांचा संघ, राष्ट्रीय सेवा योजना युवा स्वयंसेवक, नेहरू युवा केंद्र संघटन युवा स्वयंसेवक असे एकूण आठ हजार जण सहभागी होत आहेत. शहरातील आजचे कार्यक्रम लोकनृत्य ग्रुप आणि सोलो, ठिकाण : महाकवी …

The post युवा महोत्सवात आठ हजार स्वयंसेवक appeared first on पुढारी.

Continue Reading युवा महोत्सवात आठ हजार स्वयंसेवक

युवा महोत्सवासाठी शाळांना ‘टार्गेट’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. १२) होणाऱ्या २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात गर्दी जमविण्यासाठी जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना विद्यार्थी टार्गेट देण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी किमान १०० ते दीडशे विद्यार्थी आणावे, असा तोंडी फतवाच बजावण्यात आला. त्यामुळे शाळा-महाविद्यालये झाडून कामाला लागले आहे. देशात यंदा राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या आयोजनाची सुवर्णसंधी नाशिकला लाभली …

The post युवा महोत्सवासाठी शाळांना 'टार्गेट' appeared first on पुढारी.

Continue Reading युवा महोत्सवासाठी शाळांना ‘टार्गेट’

युवा महोत्सवासाठी नाशिक होणार चकाचक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी महापालिकेने जय्यत तयारी सुरू केली आहे. महापालिकेकडून शहर-परिसरात स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत मागील दोन दिवसांमध्ये ठिकठिकाणांहून ११ टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले. (Nashik Youth Festival) शहरामध्ये १२ ते १६ जानेवारी या कालावधीत राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद‌्घाटन पंतप्रधान नरेंद्र …

The post युवा महोत्सवासाठी नाशिक होणार चकाचक appeared first on पुढारी.

Continue Reading युवा महोत्सवासाठी नाशिक होणार चकाचक