‘आता लढायचं आणि जिंकायचं’, ‘खूप केलं नेत्यांसाठी, यंदा लढू बाबांसाठी’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभेच्या नाशिक मतदारसंघातून महायुतीकडून इच्छुक असलेल्या शांतिगिरी महाराज यांनी आठ दिवसांचे अनुष्ठान केले होते. अनुष्ठानानंतर त्यांनी अपक्ष निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. बाबांच्या भक्त परिवाराने ‘खूप केलं नेत्यांसाठी यंदा लढू बाबांसाठी’, ‘आता लढायचं आणि जिंकायचं’ असा नारा दिला. त्यामुळे नाशिकमध्ये महायुती, महाआघाडी व अपक्ष शांतिगिरी महाराज असा तिहेरी सामना रंंगण्याची शक्यता …

Continue Reading ‘आता लढायचं आणि जिंकायचं’, ‘खूप केलं नेत्यांसाठी, यंदा लढू बाबांसाठी’

छगन भुजबळ- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटीने चर्चेला उधाण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महायुतीत सहभागी झालेल्या मनसेने नाशिकवर दावा केल्यानंतर तिघांच्या भांडणात चौथ्याचा लाभ होण्याची शक्यता निर्माण झाली असतानाच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे. नाशिकमध्ये गोडसे यांना मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी भुजबळ यांना केल्याचे समजते. त्यामुळे नाशिकची उमेदवारी गोडसे …

The post छगन भुजबळ- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटीने चर्चेला उधाण appeared first on पुढारी.

Continue Reading छगन भुजबळ- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटीने चर्चेला उधाण

राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे एक दिवसीय लक्षणिक उपोषण

नाशिक (नांदगांव) : पुढारी वृत्तसेवा हेक्टरी अनुदानासह संपूर्ण पिकविमा परतावा मिळावा या मागणीसाठी राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे नांदगांव तहसील कार्यलयाच्या प्रवेशद्वारावर एका दिवसाचे सोमवार (दि.११) रोजी लाक्षणिक उपोषण केले. राज्य सरकारने २९ फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प अधिवेशनात दुष्काळग्रस्त ४० तालुक्यांना भरीव आर्थिक अनुदान मंजुर करतांना दुष्काळ सदृश्य मंडळांना मात्र कुठलाही धोरणात्मक दिलासा दिला नाही. …

The post राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे एक दिवसीय लक्षणिक उपोषण appeared first on पुढारी.

Continue Reading राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे एक दिवसीय लक्षणिक उपोषण