हिंसक नव्हे धार्मिक व्हावे नाशिक दर्शन

एक शून्य शून्य : गौरव अहिरे गोदाकाठावर शुक्रवारी (दि.13) रिक्षाचालकाने एका भाविकास बॅटने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला. या आधीही शहरात देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांना वाहतूक पोलिस, रिक्षाचालक, टुरिस्ट गाइड, गोदाघाटावर ठाण मांडून असणारे कथित जीवरक्षक आदींकडून फसवणुकीचे, मारहाणीचे प्रकार झाल्याचे घडले आहेत. मात्र, पर्यटक, भाविकांनी त्याची तक्रार न केल्याने हे प्रकार दुर्लक्षित झाले आहेत. त्यामुळे …

The post हिंसक नव्हे धार्मिक व्हावे नाशिक दर्शन appeared first on पुढारी.

Continue Reading हिंसक नव्हे धार्मिक व्हावे नाशिक दर्शन

नाशिक : पर्यटनस्थळाला रिक्षाचालकांमुळे गालबोट

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क नाशिक हे धार्मिक स्थळासोबतच पर्यटन स्थळ म्हणून प्रसिध्द असल्याने येथे राज्यभरातून पर्यटक दररोज हजारोच्या संख्येने उपस्थिती लावतात. मात्र या पर्यटनस्थळाला रिक्षाचालकांमुळे गालबोट लागल्याची घटना शुक्रवार, दि. 13 दुपारच्या सुमारास नुकतीच घडली असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. मध्यप्रदेश येथून गोदाघाट येथे आलेल्या एका पर्यटकाच्या पायावरुन रिक्षाचे चाक गेले. त्याचा जाब विचारण्यासाठी …

The post नाशिक : पर्यटनस्थळाला रिक्षाचालकांमुळे गालबोट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पर्यटनस्थळाला रिक्षाचालकांमुळे गालबोट

नाशिक : रिक्षाचालकाकडून महिलेचा विनयभंग

नाशिक (पंचवटी) : काट्या मारुती पेट्रोलपंप ते दिंडोरी नाक्यादरम्यान अ‍ॅपे रिक्षाचालकाने दुचाकीस्वार महिलेचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी पीडितेने पंचवटी पोलिस ठाण्यात संशयिताविरोधात विनयभंगाची फिर्याद दाखल केली. पीडितेच्या फिर्यादीनुसार मंगळवारी हा प्रकार घडला. संशयिताने पाठलाग करून पीडितेचा विनयभंग केला. हेही वाचा : सोलापूर : ३८ किमी अंतरावर तब्बल १० उड्डाणपूल …

The post नाशिक : रिक्षाचालकाकडून महिलेचा विनयभंग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रिक्षाचालकाकडून महिलेचा विनयभंग