नाशिक : आदिवासी रोजंदारी कर्मचाऱ्यांचे बिऱ्हाड आंदोलन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील आश्रमशाळा तसेच वसतिगृहांची रिक्तपदे रोजंदारीऐवजी बाह्यस्रोताद्वारे भरण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला आहे. या निर्णयाविरोधात रोजंदारी कर्मचारी एकवटले आहेत. शासनाने वादग्रस्त निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी रोजंदारी कर्मचाऱ्यांनी आदिवासी विकास विभाग वर्ग ३ व ४ रोजंदारी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली मंगळवार (दि.१३) पासून पायी बिऱ्हाड आंदोलन सुरू आहे. आयुक्तालय (नाशिक) ते …

The post नाशिक : आदिवासी रोजंदारी कर्मचाऱ्यांचे बिऱ्हाड आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आदिवासी रोजंदारी कर्मचाऱ्यांचे बिऱ्हाड आंदोलन

नाशिक : चिखली गावालगत सागवानाची कत्तल

नाशिक (पेठ) : पुढारी वृत्तसेवा पेठ तालुक्यातील  चिखली गावानजीक वनविभागाने सव्वा लाख रुपये किमतीचे सागवान झाडाचे लाकूड जप्त केले आहे. चिखली गावानजीक वनविभागाच्या कंपार्टमेंटमध्ये मौल्यवान सागाच्या झाडांची कत्तल करुन ते गुजरात  राज्यात विक्री करून वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती वनविभाग प्रादेशिकच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यानुसार पथकाने बुधवार दि.(२३) रोजी मध्यरात्री सापळा रचला. सागवान झाडांची …

The post नाशिक : चिखली गावालगत सागवानाची कत्तल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चिखली गावालगत सागवानाची कत्तल