नाशिक : आदिवासी रोजंदारी कर्मचाऱ्यांचे बिऱ्हाड आंदोलन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील आश्रमशाळा तसेच वसतिगृहांची रिक्तपदे रोजंदारीऐवजी बाह्यस्रोताद्वारे भरण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला आहे. या निर्णयाविरोधात रोजंदारी कर्मचारी एकवटले आहेत. शासनाने वादग्रस्त निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी रोजंदारी कर्मचाऱ्यांनी आदिवासी विकास विभाग वर्ग ३ व ४ रोजंदारी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली मंगळवार (दि.१३) पासून पायी बिऱ्हाड आंदोलन सुरू आहे. आयुक्तालय (नाशिक) ते …

The post नाशिक : आदिवासी रोजंदारी कर्मचाऱ्यांचे बिऱ्हाड आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आदिवासी रोजंदारी कर्मचाऱ्यांचे बिऱ्हाड आंदोलन

लाल वादळाची नाशिकमधून कूच ; आज मुंबईत मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक

नाशिक/ पंचवटी/दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा कांदा, कोथिंबीर, द्राक्षपिकांच्या हमीभावासह विविध मागण्यांसाठी माकपच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी काढलेला लाँगमार्चने सोमवारी (दि.१३) शहरातून मुंबईकडे कूच केले. यावेळी निमाणी चाैकामध्ये आंदाेनलकर्त्या शेतकऱ्यांनी कांदा व भाजीपाला रस्त्यावर फेकत सरकारचा निषेध नोंदविला. तत्पूर्वी रविवारी (दि.१२) दुपारी दिंडोरीमधून मोर्चाला प्रारंभ झाला. रात्री उशिरा हा मोर्चा म्हसरूळ परिसरात मुक्कामी पोहोचला. दरम्यान मागण्यांबाबत उद्या …

The post लाल वादळाची नाशिकमधून कूच ; आज मुंबईत मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक appeared first on पुढारी.

Continue Reading लाल वादळाची नाशिकमधून कूच ; आज मुंबईत मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक