राष्ट्रीय अध्यक्ष विजयकुमार बंधू यांच्या उपस्थितीत भव्य सभा

नाशिक (इगतपुरी तळेगाव) : पुढारी वृत्तसेवा जुन्या पेन्शनसाठी उत्तर भारतातून सुरू झालेली एल्गार यात्रा रविवारी (दि. २५) नाशिक जिल्ह्यात दाखल होत आहे. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने पंचवटी येथील जनार्दन स्वामी मठातील भक्तनिवासात भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तब्बल आठ वर्षांनंतर संशयित जाळ्यात ! गैरव्यवहारप्रकरणी कारवाई राज्यात मागील काही …

The post राष्ट्रीय अध्यक्ष विजयकुमार बंधू यांच्या उपस्थितीत भव्य सभा appeared first on पुढारी.

Continue Reading राष्ट्रीय अध्यक्ष विजयकुमार बंधू यांच्या उपस्थितीत भव्य सभा

नाशिक : जिल्ह्यातील कर्मचारी, शिक्षक आजपासून संपावर; शासकीय कार्यालयांचे कामकाज थंडावणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी जिल्ह्यातील 25 हजारांहून अधिक शासकीय कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मंगळवार (दि.14)पासून बेमुदत संपावर जाणार आहेत. त्यामुळे शासकीय कार्यालयांमधील कामकाज थंडावणार आहे. तुम्‍ही ‘नाटू नाटू’ला ऑस्‍कर मिळाल्‍याचे श्रेय घेवू नये : राज्‍यसभेत खर्गेंची टोलेबाजी जुनी पेन्शन लागू करावी या प्रमुख मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी …

The post नाशिक : जिल्ह्यातील कर्मचारी, शिक्षक आजपासून संपावर; शासकीय कार्यालयांचे कामकाज थंडावणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यातील कर्मचारी, शिक्षक आजपासून संपावर; शासकीय कार्यालयांचे कामकाज थंडावणार

लाल वादळाची नाशिकमधून कूच ; आज मुंबईत मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक

नाशिक/ पंचवटी/दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा कांदा, कोथिंबीर, द्राक्षपिकांच्या हमीभावासह विविध मागण्यांसाठी माकपच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी काढलेला लाँगमार्चने सोमवारी (दि.१३) शहरातून मुंबईकडे कूच केले. यावेळी निमाणी चाैकामध्ये आंदाेनलकर्त्या शेतकऱ्यांनी कांदा व भाजीपाला रस्त्यावर फेकत सरकारचा निषेध नोंदविला. तत्पूर्वी रविवारी (दि.१२) दुपारी दिंडोरीमधून मोर्चाला प्रारंभ झाला. रात्री उशिरा हा मोर्चा म्हसरूळ परिसरात मुक्कामी पोहोचला. दरम्यान मागण्यांबाबत उद्या …

The post लाल वादळाची नाशिकमधून कूच ; आज मुंबईत मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक appeared first on पुढारी.

Continue Reading लाल वादळाची नाशिकमधून कूच ; आज मुंबईत मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक

Pension : राजकारणात ‘जुनी पेन्शन’चे चक्रीवादळ

नाशिक, सिडको : पुढारी वृत्तसेवा सध्या देशातील राजकारण जुनी पेन्शन योजनेभोवती फिरत असल्याची प्रचिती हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत प्रकर्षाने जाणवले आहे. हिमाचल प्रदेशात कर्मचार्‍यांनी मोठ्या प्रमाणात उठाव केला असून, काँग्रेस व आप पक्षाने सरकार येताच जुनी पेन्शन लागू करण्याचे आश्वासन दिले आहे. गुजरात राज्यात पदयात्रेनिमित्त पोहोचलेल्या राहुल गांधी यांचे कर्मचार्‍यांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले असता, …

The post Pension : राजकारणात ‘जुनी पेन्शन’चे चक्रीवादळ appeared first on पुढारी.

Continue Reading Pension : राजकारणात ‘जुनी पेन्शन’चे चक्रीवादळ