‘लेव्ही’वर तोडगा नाहीच; जिल्ह्यातील आठ बाजार समित्यांत लिलाव पुन्हा ठप्प

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- हमाली, तोलाई कपातीवरून व्यापारी आणि माथाडी कामगार यांच्यात निर्माण झालेल्या वादामुळे २० -२२ दिवसांपासून बाजार समितीमधील कांदा, धान्य लिलाव बंद होते. त्यानंतर जिल्हा उपनिबंधक व बाजार समिती प्रशासनाने लिलावात सहभागी न होणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याचा इशारा दिल्याने बाजार समित्यांमध्ये सोमवारी (दि. २२) लिलाव सुरळीत झाले. मात्र, लेव्हीच्या मुद्द्यावर काहीच तोडगा …

Continue Reading ‘लेव्ही’वर तोडगा नाहीच; जिल्ह्यातील आठ बाजार समित्यांत लिलाव पुन्हा ठप्प

कांदा लिलाव आजपासून सुरू; धान्य लिलाव मात्र बंदच

लासलगाव: पुढारी वृत्तसेवा गेल्या आठ दिवसापासून लेव्हीच्या मुद्दावरून बंद असलेल्या लासलगाव बाजार समितीत आजपासून (दि. १२) कांदा लिलाव पूर्ववत सुरू राहणार असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली. लिलाव प्रक्रिया सुरळीत पार पाडावी यासाठी बाजार समितीने ७४ व्यापाऱ्यांना परवाने दिले आहेत. परवानाधारक जुने व्यापारी सोबत आल्यास त्यांच्यासह अथवा ते आले नाही तरी त्यांच्याविना …

The post कांदा लिलाव आजपासून सुरू; धान्य लिलाव मात्र बंदच appeared first on पुढारी.

Continue Reading कांदा लिलाव आजपासून सुरू; धान्य लिलाव मात्र बंदच