‘लेव्ही’वर तोडगा नाहीच; जिल्ह्यातील आठ बाजार समित्यांत लिलाव पुन्हा ठप्प

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- हमाली, तोलाई कपातीवरून व्यापारी आणि माथाडी कामगार यांच्यात निर्माण झालेल्या वादामुळे २० -२२ दिवसांपासून बाजार समितीमधील कांदा, धान्य लिलाव बंद होते. त्यानंतर जिल्हा उपनिबंधक व बाजार समिती प्रशासनाने लिलावात सहभागी न होणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याचा इशारा दिल्याने बाजार समित्यांमध्ये सोमवारी (दि. २२) लिलाव सुरळीत झाले. मात्र, लेव्हीच्या मुद्द्यावर काहीच तोडगा …

Continue Reading ‘लेव्ही’वर तोडगा नाहीच; जिल्ह्यातील आठ बाजार समित्यांत लिलाव पुन्हा ठप्प

मातब्बरांची मक्तेदारी मोडत नव्या व्यापाऱ्यांना संधी, लासलगाव कृउबाचा ऐतिहासिक निर्णय

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा– लेव्हीच्या वादात ठप्प झालेले कांदा लिलाव पूर्ववत करण्यासाठी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने ऐतिहासिक निर्णय घेतला. जुन्या मातब्बर व्यापाऱ्यांची मक्तेदारी माेडत नवीन व्यापाऱ्यांना कांदा खरेदीची परवानगी देण्यात आली. शुक्रवारी (दि. १२) या व्यापाऱ्यांनी बोली पुकारली. उन्हाळ कांद्यास ८०० रुपये, कमाल २९०० रुपये, तर सरासरी १५०० रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. (Nashik Onion …

The post मातब्बरांची मक्तेदारी मोडत नव्या व्यापाऱ्यांना संधी, लासलगाव कृउबाचा ऐतिहासिक निर्णय appeared first on पुढारी.

Continue Reading मातब्बरांची मक्तेदारी मोडत नव्या व्यापाऱ्यांना संधी, लासलगाव कृउबाचा ऐतिहासिक निर्णय