मातब्बरांची मक्तेदारी मोडत नव्या व्यापाऱ्यांना संधी, लासलगाव कृउबाचा ऐतिहासिक निर्णय

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा– लेव्हीच्या वादात ठप्प झालेले कांदा लिलाव पूर्ववत करण्यासाठी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने ऐतिहासिक निर्णय घेतला. जुन्या मातब्बर व्यापाऱ्यांची मक्तेदारी माेडत नवीन व्यापाऱ्यांना कांदा खरेदीची परवानगी देण्यात आली. शुक्रवारी (दि. १२) या व्यापाऱ्यांनी बोली पुकारली. उन्हाळ कांद्यास ८०० रुपये, कमाल २९०० रुपये, तर सरासरी १५०० रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. (Nashik Onion …

The post मातब्बरांची मक्तेदारी मोडत नव्या व्यापाऱ्यांना संधी, लासलगाव कृउबाचा ऐतिहासिक निर्णय appeared first on पुढारी.

Continue Reading मातब्बरांची मक्तेदारी मोडत नव्या व्यापाऱ्यांना संधी, लासलगाव कृउबाचा ऐतिहासिक निर्णय

निर्यातबंदी हटताच 661 रुपयांची तेजी; व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी दुपारी कांदा निर्यातबंदी (Onion Export Ban Lift) हटवण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर सोमवारी शनिवारच्या तुलनेत लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या बाजारभावात 661 रुपयांची वाढ झाली. पण कांदा निर्यातबंदी हटवण्याचे सोमवारी संध्याकाळपर्यंत कुठलाही अध्यादेश प्राप्त झाला नसल्याने कांदा खरेदी-विक्रीबाबत व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाल्याचे पाहावयास …

The post निर्यातबंदी हटताच 661 रुपयांची तेजी; व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था appeared first on पुढारी.

Continue Reading निर्यातबंदी हटताच 661 रुपयांची तेजी; व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था

कांदा प्रश्नावर चार-पाच दिवसांत सकारात्मक निर्णय घेऊ : गिरीश महाजन

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा  राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कांदा प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आपण शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा संकटमोचक गिरीश महाजन यांनी शनिवारी लासलगाव येथे बाजार समितीच्या आवारात कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर बोलताना सांगितले. यावेळी ते म्हणाले की, राज्य सरकार हे शेतकरी हिताचे असून कायम तुमच्या पाठीशी भक्कम उभे …

The post कांदा प्रश्नावर चार-पाच दिवसांत सकारात्मक निर्णय घेऊ : गिरीश महाजन appeared first on पुढारी.

Continue Reading कांदा प्रश्नावर चार-पाच दिवसांत सकारात्मक निर्णय घेऊ : गिरीश महाजन

लासलगावमध्ये कांद्याचे लिलाव बंद पाडले

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क  जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव पुन्हा सुरू करावेत, असे आवाहन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केल्यानंतर आज (दि.24) पासून बाजार समित्यांचे कामकाज पुन्हा सुरु झाले. आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगाव बाजार समितीमध्ये देखील सकाळपासून कांद्याचे लिलाव पुन्हा सुरु झाले. मात्र, सुरु …

The post लासलगावमध्ये कांद्याचे लिलाव बंद पाडले appeared first on पुढारी.

Continue Reading लासलगावमध्ये कांद्याचे लिलाव बंद पाडले

लासलगाव मार्केट कसे बनले आशियातील सर्वांत मोठे कांदा मार्केट?

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा  १९४७ साली देश स्वातंत्र्य झाला. स्वातंत्र्य चळवळीची जागा मग सहकार चळवळीने घेतली. त्या काळात लासलगांव परिसरातील शेतकरी, व्यापारी व सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांच्या प्रयत्नाने १९४७ साली लासलगांव कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन झाली. सुरुवातीला निफाड व चांदवड तालुका या समितीचे कार्यक्षेत्र होते. पुढे चांदवड तालुक्यासाठी स्वतंत्र …

The post लासलगाव मार्केट कसे बनले आशियातील सर्वांत मोठे कांदा मार्केट? appeared first on पुढारी.

Continue Reading लासलगाव मार्केट कसे बनले आशियातील सर्वांत मोठे कांदा मार्केट?