Onion Export News | शेतकऱ्यांना दिलासा देताना निर्यात होऊच नये, याची पण केंद्र सरकारकडून धडपड

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा राज्यातील कांदा उत्पादक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांकडून लोकसभेच्या मतदानात कांदा निर्यातबंदीचा रोष व्यक्त होईल याची जाणीव झाल्याने केंद्र सरकारने शनिवारी (दि.४) कांदा निर्यातबंदी हटवल्याची घोषणा केली असली तरी या निर्णयाने शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशाच पडली आहे. एकीकडे कांदा निर्यातबंदी हटविल्याचे जाहीर करताना केंद्र सरकारने कांद्यावर किमान निर्यात मूल्य दर प्रतिटनाला ५५ …

Continue Reading Onion Export News | शेतकऱ्यांना दिलासा देताना निर्यात होऊच नये, याची पण केंद्र सरकारकडून धडपड

निर्यातबंदी हटताच 661 रुपयांची तेजी; व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी दुपारी कांदा निर्यातबंदी (Onion Export Ban Lift) हटवण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर सोमवारी शनिवारच्या तुलनेत लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या बाजारभावात 661 रुपयांची वाढ झाली. पण कांदा निर्यातबंदी हटवण्याचे सोमवारी संध्याकाळपर्यंत कुठलाही अध्यादेश प्राप्त झाला नसल्याने कांदा खरेदी-विक्रीबाबत व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाल्याचे पाहावयास …

The post निर्यातबंदी हटताच 661 रुपयांची तेजी; व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था appeared first on पुढारी.

Continue Reading निर्यातबंदी हटताच 661 रुपयांची तेजी; व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था