रात्री बिबट्या, दिवसा लोडशेडींग; विंचुरी दळवीचा शेतकरी दुहेरी संकटात

विंचुरी दळवीः पुढारी वृत्तसेवा- सिन्नर तालुक्यातील विंचुरी दळवी व परिसरात सोमवार ते बुधवार दिवसा विद्युत पंपांना येणारा थ्री फेज सप्लाय कमी दाबाने सोडला जातो आहे. त्यामुळे वारंवार विजेच्या तारा तुटण्याचा प्रकार होत आहे. सध्या परीसरात बटाटा व गहु कांदे ही पिके शेवटच्या टप्प्यावर असून पाण्याची गरज आहे. परंतु सततच्या लोडशेडींगमुळे पिके वाया जाता की काय …

The post रात्री बिबट्या, दिवसा लोडशेडींग; विंचुरी दळवीचा शेतकरी दुहेरी संकटात appeared first on पुढारी.

Continue Reading रात्री बिबट्या, दिवसा लोडशेडींग; विंचुरी दळवीचा शेतकरी दुहेरी संकटात

लोडशेडींगमुळे शेतकरी त्रस्त

विंचुरी दळवी(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा सिन्नरच्या पच्छिम पट्ट्यात सध्या रब्बीचा हंगाम चालु झाला आहे. शेतकर्‍यांची रब्बी पिकांची पेरणीची लगबग सुरु आहे. अशातच कांदा, बटाटा या पिकांच्या लागवडीची तयारी सुरु आहे. परंतु महावितरणाच्या ढिसाळ नियोजनामुळे थ्री फेज सप्लाय बंद करण्यात येतो. गुरुवार ते रविवार चार दिवस दिवसा आठ तास वीज दिली जाते. परंतु आठतासामधील दोन दिवसांपासून …

The post लोडशेडींगमुळे शेतकरी त्रस्त appeared first on पुढारी.

Continue Reading लोडशेडींगमुळे शेतकरी त्रस्त