सुषमा अंधारेंविरोधात नाशिकमध्ये निषेधाचा गजर

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र ही संतांची भूमी असून, वारकरी संप्रदायाच्या थोर संतांचा आणि हिंदू धर्माच्या देव-देवतांचा अपमान करणाऱ्या शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ काळाराम मंदिर ते रामकुंड अशी वारकरी निषेध दिंडी पार पाडली. यावेळी जिल्ह्यातील सर्व वारकरी संघटना, कीर्तनकार, गायक, वादक वृंद तसेच महिला कीर्तनकार व वारकरी बांधव उपस्थित होते. महाराष्ट्र ही …

The post सुषमा अंधारेंविरोधात नाशिकमध्ये निषेधाचा गजर appeared first on पुढारी.

Continue Reading सुषमा अंधारेंविरोधात नाशिकमध्ये निषेधाचा गजर

संजय राऊत यांनी घेतली सुषमा अंधारेंची बाजू, वारकरी संप्रदायाला केला ‘हा’ सवाल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी वारकरी संप्रदायाबाबत केलेल्या वक्तव्यावरून वारकरी संप्रदायाकडून नाराजी व्यक्त होत असताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी अंधारेंची बाजू घेत छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे राज्यपाल आणि भाजपच्या मंत्र्यांविषयी वारकरी संप्रदाय गप्प का असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्याचबरोबर शिवसेना नेहमीच साधू महंत आणि वारकरी संप्रदायासोबत असल्याचा दावाही …

The post संजय राऊत यांनी घेतली सुषमा अंधारेंची बाजू, वारकरी संप्रदायाला केला 'हा' सवाल appeared first on पुढारी.

Continue Reading संजय राऊत यांनी घेतली सुषमा अंधारेंची बाजू, वारकरी संप्रदायाला केला ‘हा’ सवाल

नाशिक : स्वामी सागरानंद सरस्वती महाराज ब्रह्मलीन

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा आनंद आखाड्याचे श्रीमहंत, अखिल भारतीय षडदर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती महाराज शनिवारी सकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी ब्रह्मलीन झाले. आपल्या शंभरी गाठत आलेल्या आयुष्यात लाखोंच्या संख्येने भक्त आणि हजारोंच्या संख्येने शिष्य तयार करणार्‍या स्वामींनी येथील आनंद आखाड्यात आपला देह ठेवला. त्यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, …

The post नाशिक : स्वामी सागरानंद सरस्वती महाराज ब्रह्मलीन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्वामी सागरानंद सरस्वती महाराज ब्रह्मलीन