वाहनचालकांना गंडा घालून वाहनांची परस्पर विक्री करणारा गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- वाहनचालकांना गंडा घालून त्यांच्या वाहनांची परस्पर विक्री करणाऱ्या संशयिताला भद्रकाली पोलिसांनी अटक केली. या संशयिताने तीन वाहनांची विक्री केल्याचे उघड झाले असून, पोलिसांनी ती वाहने जप्त केली आहेत. शादाब अब्दुल रहीम शेख (३४, रा. सारडा सर्कल, सध्या रा. वाशी नाका, चेंबूर, मुंबई) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याने २३ सप्टेंबर २०२२ …

The post वाहनचालकांना गंडा घालून वाहनांची परस्पर विक्री करणारा गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading वाहनचालकांना गंडा घालून वाहनांची परस्पर विक्री करणारा गजाआड