धुळे : शिंदखेड्यात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे सरकारवर टीकास्त्र

धुळे : पुढारी वृत्तसेवा शेतकऱ्याला अडवण्याचे व रडवण्याचे काम हे गद्दार सरकार करत आहे. अशा सरकारला त्यांची जागा दाखवा, असे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदखेडा येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आयोजित कार्यक्रमात केले. परिसरातील शेतकऱ्यांच्या व्यथा व अडचणी जाणून घेण्यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे शिरपूर व शिंदखेडा दौऱ्यावर आले होते. शिंदखेडा …

The post धुळे : शिंदखेड्यात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे सरकारवर टीकास्त्र appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : शिंदखेड्यात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे सरकारवर टीकास्त्र

नाशिकमध्ये अंबादास दानवे यांचा ट्रॅक्टरने प्रवास, फुटलेल्या बंधार्‍याची पाहणी

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा फुटलेल्या बंधार्‍याच्या दुरुस्तीसाठी काँक्रीटचा वापर करावा, घरांची पडझड, पिकांबरोबरच वाहून गेलेली शेती, शेतीसाहित्य आणि सिन्नर शहराप्रमाणेच ग्रामीण भागात पावसाचे पाणी घरात शिरल्याने झालेल्या नुकसानीचेही पंचनामे करा, अशा सूचना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रशासनाला केल्या. तसेच शेतकर्‍यांशी संवाद साधत व्यथा जाणून घेतल्या. गेल्या तीन-चार दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीत सोनांबे …

The post नाशिकमध्ये अंबादास दानवे यांचा ट्रॅक्टरने प्रवास, फुटलेल्या बंधार्‍याची पाहणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये अंबादास दानवे यांचा ट्रॅक्टरने प्रवास, फुटलेल्या बंधार्‍याची पाहणी