नाशिक : विनाहेल्मेट चालकांवर दंडात्मक कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात वाहतूक सुरक्षेसाठी हेल्मेटसक्तीबाबत अंमलबजावणी सुरू आहे. आठ दिवसांत शहर पोलिसांकडून 3,653 बेशिस्त चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. विनाहेल्मेट चालकांवर दंडात्मक कारवाई सुरू असतानाही चालकांकडून हेल्मेट वापराबाबत सकारात्मकता दिसत नसल्याने दररोज सरासरी 450 चालकांवर कारवाई होत आहे. दीपिकाचा बोल्ड अवतार पोलिस आयुक्तालयातर्फे 1 डिसेंबरपासून शहरात हेल्मेटसक्ती मोहीम राबवली जात आहे. …

The post नाशिक : विनाहेल्मेट चालकांवर दंडात्मक कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विनाहेल्मेट चालकांवर दंडात्मक कारवाई

आरटीओ : बेशिस्त वाहनचालक; राज्यात नाशिक अव्वल

नाशिक (पंचवटी) : गणेश बोडके नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) बेशिस्त वाहनधारकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली असून, एकूण 35 हजार 877 वाहनांवर कारवाई करत सुमारे 10 कोटी 13 लाखांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी दिली. बेशिस्त वाहनचालकांवरील कारवाई अंतर्गत ओव्हर स्पीड व विनाहेल्मेट वाहन चालवणे या कारवाईतील …

The post आरटीओ : बेशिस्त वाहनचालक; राज्यात नाशिक अव्वल appeared first on पुढारी.

Continue Reading आरटीओ : बेशिस्त वाहनचालक; राज्यात नाशिक अव्वल