नाशिक : पोलिस वसाहत 25 वर्षांपासून रस्त्याच्या प्रतीक्षेत

नाशिक (सिडको) : राजेंद्र शेळके पोलिस आयुक्तालयातील पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्या निवासाची व्यवस्था करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 1998 मध्ये पाथर्डी फाटा येथे पोलिस वसाहत उभारली आहे. पोलिस वसाहत स्थापनेपासून म्हणजेच 25 वर्षांपासून या भागातील अंतर्गत रस्ते डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. पोलिस वसाहतीत एकूण 12 इमारती आहेत. यात दोन इमारती अधिकार्‍यांसाठी आहे, तर 10 इमारती पोलिस कर्मचार्‍यांसाठी …

The post नाशिक : पोलिस वसाहत 25 वर्षांपासून रस्त्याच्या प्रतीक्षेत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पोलिस वसाहत 25 वर्षांपासून रस्त्याच्या प्रतीक्षेत

नाशिक : जातवैधता प्रमाणपत्राबाबत टाळाटाळ करणार्‍या 212 पोलिसांना सूचना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शासकीय सेवेत दाखल होत असताना अधिकारी, कर्मचार्‍यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते. मात्र, पोलिस दलातील अनेक कर्मचार्‍यांनी हे प्रमाणपत्र सादर केलेले नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे पोलिस आयुक्तालयातील सर्व पोलिस ठाण्यांसह विविध विभागांत कार्यरत अंमलदारांच्या जातवैधता प्रमाणपत्राची तपासणी सुरू आहे. त्यानुसार प्रशासकीय अधिकार्‍यांनी 212 पोलिस अंमलदारांची यादी तयार केली …

The post नाशिक : जातवैधता प्रमाणपत्राबाबत टाळाटाळ करणार्‍या 212 पोलिसांना सूचना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जातवैधता प्रमाणपत्राबाबत टाळाटाळ करणार्‍या 212 पोलिसांना सूचना

नाशिक : नाशिक शहर पोलिसांतील वादग्रस्त अंमलदार बडतर्फ; पोलिस आयुक्तांकडून कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहर पोलिसांतील वादग्रस्त ठरलेला अंमलदार मयूर हजारी याला पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी बडतर्फ केले आहे. मयूरविरोधात दमदाटी करून पैसे घेतल्याबद्दल तक्रार आली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्यात तो दोषी आढळला होता. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी ही कारवाई केली आहे. Medu Vada : कांदेपोहे खावून कंटाळा आलाय तर बनवा खुसखुशीत उडीद …

The post नाशिक : नाशिक शहर पोलिसांतील वादग्रस्त अंमलदार बडतर्फ; पोलिस आयुक्तांकडून कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नाशिक शहर पोलिसांतील वादग्रस्त अंमलदार बडतर्फ; पोलिस आयुक्तांकडून कारवाई

नाशिक : दोन कोटींची फसवणूक; बाजार समितीत शेतकऱ्यांचा गोंधळ

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा मागील आठवड्यात शेतकऱ्यांकडून टोमॅटोची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी १ कोटी ८० लाख रुपयांची फसवणूक झाल्याने दि. २७ मार्च रोजी शेतकऱ्यांनी बाजार समिती प्रशासनास निवेदन दिले होते. निवेदन देताना संतप्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याने काही काळ गोंधळ उडाला होता. त्याच प्रकरणात शेतकऱ्यांसाठी आमदार ॲड. माणिकराव कोकाटे यांनी सोमवारी (दि. 3) बाजार समितीच्या …

The post नाशिक : दोन कोटींची फसवणूक; बाजार समितीत शेतकऱ्यांचा गोंधळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दोन कोटींची फसवणूक; बाजार समितीत शेतकऱ्यांचा गोंधळ

नाशिक : विनाहेल्मेट चालकांवर दंडात्मक कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात वाहतूक सुरक्षेसाठी हेल्मेटसक्तीबाबत अंमलबजावणी सुरू आहे. आठ दिवसांत शहर पोलिसांकडून 3,653 बेशिस्त चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. विनाहेल्मेट चालकांवर दंडात्मक कारवाई सुरू असतानाही चालकांकडून हेल्मेट वापराबाबत सकारात्मकता दिसत नसल्याने दररोज सरासरी 450 चालकांवर कारवाई होत आहे. दीपिकाचा बोल्ड अवतार पोलिस आयुक्तालयातर्फे 1 डिसेंबरपासून शहरात हेल्मेटसक्ती मोहीम राबवली जात आहे. …

The post नाशिक : विनाहेल्मेट चालकांवर दंडात्मक कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विनाहेल्मेट चालकांवर दंडात्मक कारवाई

नाशिक : लेन कटिंग रोखल्याने अपघातांत निम्म्याने घट; पोलिसांच्या गस्तीचा सकारात्मक परिणाम

नाशिक : गौरव अहिरे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर होणार्‍या अपघाती मृत्यूंना रोखण्यासाठी शहर पोलिसांनी गस्त सुरू केली आहेे. या गस्ती पथकांमार्फत अवजड वाहनांना एकाच लेनमध्ये वाहने चालविण्याचे आवाहन केले जात असून, इतर वाहनांना ओव्हरटेक करण्यासाठी दुसर्‍या लेनचा वापर करण्यास सांगितले जात आहे. त्यामुळे या गस्तीचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. गत तीन महिन्यांच्या आकडेवारीनुसार अपघातांमध्ये निम्म्याने घट …

The post नाशिक : लेन कटिंग रोखल्याने अपघातांत निम्म्याने घट; पोलिसांच्या गस्तीचा सकारात्मक परिणाम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लेन कटिंग रोखल्याने अपघातांत निम्म्याने घट; पोलिसांच्या गस्तीचा सकारात्मक परिणाम

खासदार हेमंत गोडसे : ब्लॅक स्पॉटचे तातडीने डीपीआर तयार करा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील एकूण ब्लॅक स्पॉटचे मेजर, मीडियम आणि मायनर या सदराखाली वर्गीकरण करून तातडीने डीपीआर तयार करण्याच्या सूचना संसदीय सदस्य रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष खा. हेमंत गोडसे यांनी केल्या. जेजुरी-धालेवाडी सोमवती पालखी मार्गाची दुरवस्था संसदीय सदस्य रस्ता समितीची बैठक समिती अध्यक्ष खा. गोडसे आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या प्रमुख …

The post खासदार हेमंत गोडसे : ब्लॅक स्पॉटचे तातडीने डीपीआर तयार करा appeared first on पुढारी.

Continue Reading खासदार हेमंत गोडसे : ब्लॅक स्पॉटचे तातडीने डीपीआर तयार करा

नाशिक : गणेशोत्सवातील ४१ गुन्हे मागे घेणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सार्वजनिक गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवांमध्ये दाखल गुन्हे मागे घेणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यानुसार गृहविभागाने १८ ऑगस्टला शासनाने गुन्हे मागे घेण्यासंदर्भात शासन निर्णय घेतला. त्यानुसार पोलिस आयुक्तालयानेही शहरात दाखल असलेल्या ५१ पैकी ४१ गुन्हे मागे घेण्यासंदर्भात प्रस्ताव तयार केला आहे. निवडणुका आता नववर्षातच? : महापालिका, जि.प., पंचायतींवरील …

The post नाशिक : गणेशोत्सवातील ४१ गुन्हे मागे घेणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गणेशोत्सवातील ४१ गुन्हे मागे घेणार