नाशिक : मालेगावजवळ महामार्गावर होणार तीन उड्डाणपूल; केंद्राकडून सुमारे 229 कोटींचा निधी मंजूर

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा अत्यंत वर्दळीच्या मुंबई – आग्रा महामार्गावरील अपघातप्रवण अशा चाळीसगाव चौफुली, टेहरे-सोयगाव फाटा आणि सवंदगाव फाट्यावर उड्डाणपूल बांधण्यासाठी केंद्र सरकारने सुमारे 229 कोटी रुपयांचा मंजूर केला आहे. केंद्रीय सडक परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याचे हे फलित असल्याची माहिती खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दिली. नाशिक : अज्ञाताच्या खोडसाळपणामुळे चार लाखांचा …

The post नाशिक : मालेगावजवळ महामार्गावर होणार तीन उड्डाणपूल; केंद्राकडून सुमारे 229 कोटींचा निधी मंजूर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मालेगावजवळ महामार्गावर होणार तीन उड्डाणपूल; केंद्राकडून सुमारे 229 कोटींचा निधी मंजूर

चांदवडच्या गोई पुलावर अपघात; नाशिकचा तरुण ठार, दोघे गंभीर

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा चांदवड शहरातील महामार्गावर दुभाजकाला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात दुचाकीवरील तीनपैकी एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मालेगाव तालुक्यातील पांढरून येथील किरण सीताराम बेलखेडे, रवींद्र सीताराम बेलखेडे (२३) व रोशन सुदाम मोहनकर (१९) हे तिघे दुचाकीने (एमएच १५, जीक्यू ४६०८) मुंबई-आग्रा महामार्गाने नाशिककडे चालले होते. …

The post चांदवडच्या गोई पुलावर अपघात; नाशिकचा तरुण ठार, दोघे गंभीर appeared first on पुढारी.

Continue Reading चांदवडच्या गोई पुलावर अपघात; नाशिकचा तरुण ठार, दोघे गंभीर

नाशिक : दातली फाट्यावर वाहने सुसाट; विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडणे कठीण

नाशिक (दातली) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर-शिर्डी महामार्गावर रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असून दातली फाटा येथे गतिरोधक अथवा अंडरपास नसल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे. महामार्गावर दुतर्फा गतिरोधक बसविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत ग्रामपंचायतीने ठराव केला आहे. पिंपरी : मोलकरणीने चोरली अंगठी दातली फाट्यावरून सिन्नर – शिर्डी राष्ट्रीय महामार्ग जातो. महामार्गालगत असणारे …

The post नाशिक : दातली फाट्यावर वाहने सुसाट; विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडणे कठीण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दातली फाट्यावर वाहने सुसाट; विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडणे कठीण

धुळे : मुंबई आग्रा महामार्गावरील तिहेरी अपघातात दोन युवकांचा मृत्यू

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे शहरालगत मुंबई – आग्रा महामार्गावरील वरखेडी फाट्याजवळ झालेल्या तिहेरी अपघातात महिंद्रा कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. धुळे शहरातील मुंबई – आग्रा महामार्गावरील वरखेडी फाट्यावर ट्रक नादुरुस्त झाल्याने ट्रक दुरुस्तीसाठी महिंद्रा कंपनीचे दोघे मेकॅनिक गेले होते. नादुरुस्त ट्रकच्या काही अंतरावरच दुसरा आणखी एक …

The post धुळे : मुंबई आग्रा महामार्गावरील तिहेरी अपघातात दोन युवकांचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : मुंबई आग्रा महामार्गावरील तिहेरी अपघातात दोन युवकांचा मृत्यू

नाशिक : लेन कटिंग रोखल्याने अपघातांत निम्म्याने घट; पोलिसांच्या गस्तीचा सकारात्मक परिणाम

नाशिक : गौरव अहिरे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर होणार्‍या अपघाती मृत्यूंना रोखण्यासाठी शहर पोलिसांनी गस्त सुरू केली आहेे. या गस्ती पथकांमार्फत अवजड वाहनांना एकाच लेनमध्ये वाहने चालविण्याचे आवाहन केले जात असून, इतर वाहनांना ओव्हरटेक करण्यासाठी दुसर्‍या लेनचा वापर करण्यास सांगितले जात आहे. त्यामुळे या गस्तीचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. गत तीन महिन्यांच्या आकडेवारीनुसार अपघातांमध्ये निम्म्याने घट …

The post नाशिक : लेन कटिंग रोखल्याने अपघातांत निम्म्याने घट; पोलिसांच्या गस्तीचा सकारात्मक परिणाम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लेन कटिंग रोखल्याने अपघातांत निम्म्याने घट; पोलिसांच्या गस्तीचा सकारात्मक परिणाम

नाशिक : चक्क तीन चाकांवर धावली लालपरी

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा अहमदनगर जिल्ह्यातील अकोले आगारातून कसारा येथे जाण्यासाठी प्रवाशांना घेऊन निघालेल्या लालपरीच्या मागील भागातील चारपैकी एक चाक नसूनही ही बस फक्त तीन चाकांवर धावल्याची आश्चर्यकारक घटना इगतपुरीजवळ निदर्शनास आली. सुदैवाने या बसला कुठलाही अपघात न झाल्याने बसमधील जवळपास ३५ प्रवाशांचा जीव वाचला आहे. इगतपुरीजवळ महामार्गावरून ही बस धावत असताना अन्य एका …

The post नाशिक : चक्क तीन चाकांवर धावली लालपरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चक्क तीन चाकांवर धावली लालपरी

मुंबई-नाशिक महामार्गाची दुरुस्ती करुन वाहतूक कोंडी सोडवा : अजित पवार

मुंबई: पुढारी वृत्तसेवा : पावसाळा सुरु झाल्यापासून राज्यातील अनेक रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे. राज्यातील प्रमुख राष्ट्रीय महामार्गापैकी एक असणाऱ्या मुंबई-नाशिक मार्गावर तर मोठ्या प्रमाणात खड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या महामार्गावर पडलेल्या खड्यांमुळे या रस्त्यावर वारंवार वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. यामुळे या मार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावत असून मुंबई ते नाशिक अंतर कापण्यासाठी दुपटीहून अधिकचा …

The post मुंबई-नाशिक महामार्गाची दुरुस्ती करुन वाहतूक कोंडी सोडवा : अजित पवार appeared first on पुढारी.

Continue Reading मुंबई-नाशिक महामार्गाची दुरुस्ती करुन वाहतूक कोंडी सोडवा : अजित पवार

मुंबई-नाशिक महामार्गाची दुरुस्ती करुन वाहतूक कोंडी सोडवा : अजित पवार

मुंबई: पुढारी वृत्तसेवा : पावसाळा सुरु झाल्यापासून राज्यातील अनेक रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे. राज्यातील प्रमुख राष्ट्रीय महामार्गापैकी एक असणाऱ्या मुंबई-नाशिक मार्गावर तर मोठ्या प्रमाणात खड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या महामार्गावर पडलेल्या खड्यांमुळे या रस्त्यावर वारंवार वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. यामुळे या मार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावत असून मुंबई ते नाशिक अंतर कापण्यासाठी दुपटीहून अधिकचा …

The post मुंबई-नाशिक महामार्गाची दुरुस्ती करुन वाहतूक कोंडी सोडवा : अजित पवार appeared first on पुढारी.

Continue Reading मुंबई-नाशिक महामार्गाची दुरुस्ती करुन वाहतूक कोंडी सोडवा : अजित पवार