दारुच्या नशेत विवाहितेवर दोन वेळा अत्याचार

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा- घराजवळ राहणाऱ्या विवाहित ५५ वर्षीय महिलेवर युवकाने दारूच्या नशेत दोन वेळा बलात्कार केल्याची घटना रविवारी (दि.३) रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेनंतर संशयिताने पीडितेला पोलिसांना कळविल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. यामुळे भेदरलेल्या पिडीतेने सोमवारी (दि.४) फिर्याद दिल्यानंतर अवघ्या आठ तासांतच पळून जाण्याच्या तयारीतील संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Nashik Crime) …

The post दारुच्या नशेत विवाहितेवर दोन वेळा अत्याचार appeared first on पुढारी.

Continue Reading दारुच्या नशेत विवाहितेवर दोन वेळा अत्याचार