घरगुती वापराच्या विजेच्या मागणीत १० ते १५ टक्क्यांची वाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यात उष्णतेची लाट पसरली असून, अनेक जिल्ह्यांत तापमानाच्या पाऱ्याने चाळिशी गाठली आहे. वाढत्या उकाड्यामुळे घरगुती वापराच्या वीज मागणीत वाढ झाली आहे. मात्र, विहिरींनी तळ गाठल्याने कृषी विभागाच्या वीजवापरात साधारणत: ३० टक्के घट झाली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत राज्यात सुमारे २३ हजार मेगावाॅट विजेची मागणी होत असून, महावितरणकडून ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा केला जात …

The post घरगुती वापराच्या विजेच्या मागणीत १० ते १५ टक्क्यांची वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading घरगुती वापराच्या विजेच्या मागणीत १० ते १५ टक्क्यांची वाढ

मुख्यालयासह १२ इमारतींच्या वीजखर्चात साडेतीन कोटींची बचत

नाशिक महानगरपालिकेने मुख्यालय राजीव गांधी भवन, विभागीय कार्यालयांसह १२ इमारतींवर पीपीपी तत्वावर उभारलेल्या सोलर प्रकल्पामुळे गेल्या पाच वर्षात वीजखर्चात सुमारे साडेतीन कोटींची बचत झाली आहे. या सौर प्रकल्पातून तब्बल २१.९५ लाख युनिट वीजेची निर्मिती करण्यात महापालिकेला यश आले आहे. महापालिका ही निमशासकीय संस्था असली तरी महापालिकेच्या इमारती तसेच प्रकल्पांसाठी महावितरणकडून वीज आकारणी मात्र व्यावसायिक दराने …

The post मुख्यालयासह १२ इमारतींच्या वीजखर्चात साडेतीन कोटींची बचत appeared first on पुढारी.

Continue Reading मुख्यालयासह १२ इमारतींच्या वीजखर्चात साडेतीन कोटींची बचत