लक्ष दिव्यांची आरास : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त गोदाकाठी रंगला दीपोत्सव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा यंदा वैकुंठ चतुर्दशी आणि त्रिपुरारी पौर्णिमा एकाच दिवशी सोमवारी (दि. 7) आले. या पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी भगवान शंकराने त्रैलोक्याला त्रास देणार्‍या त्रिपूर राक्षसाची तीन पुरे जाळून त्याला ठार केले, अशी आख्यायिका आहे. तेव्हापासून लोक या दिवशी रात्री घरात, घराबाहेर, देवळात दिवे लावून आनंदोत्सव साजरा करतात.     …

The post लक्ष दिव्यांची आरास : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त गोदाकाठी रंगला दीपोत्सव appeared first on पुढारी.

Continue Reading लक्ष दिव्यांची आरास : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त गोदाकाठी रंगला दीपोत्सव

नाशिक : आज हरिहर भेट, त्रिपुरारी पौर्णिमेला उद्या त्र्यंबकराजाची मिरवणूक

नाशिक (त्र्यंबकेश्वर)  : पुढारी वृत्तसेवा श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे सोमवारी (दि. 7) त्रिपुरारी पौर्णिमेस देवदिवाळीनिमित्त होणार्‍या रथोत्सवाची जंगी तयारी सुरू झाली आहे. रथोत्सवाचे प्रमुख आकर्षण असलेला, 157 वर्षांपूर्वीच्या तब्बल 31 फूट उंचीच्या लाकडी रथास सजावट केली जात आहे. दरम्यान, त्र्यंबकेश्वराचे देणगी दर्शन सोमवारी दुपारी 12 नंतर बंद राहणार आहे. कुकडी कालवा पट्ट्यात कांदा लागवड लांबणीवर पेशव्यांचे …

The post नाशिक : आज हरिहर भेट, त्रिपुरारी पौर्णिमेला उद्या त्र्यंबकराजाची मिरवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आज हरिहर भेट, त्रिपुरारी पौर्णिमेला उद्या त्र्यंबकराजाची मिरवणूक