नाशिक : स्कूल व्हॅनच्या धडकेत आठवर्षीय बालिकेचा मृत्यू

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा जेलरोड परिसरातील पवारवाडी येथे स्कूल व्हॅनच्या धडकेत आठवर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला. याबाबत नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपेक्षा नवज्योत भालेराव ( रा. पवारवाडी, हरिओम दर्शन सोसायटीसमोर, जेलरोड, नाशिकरोड ) असे अपघातात मृत्यू झालेल्या बालिकेचे नाव आहे. अपेक्षा हिला नवीन मराठी शाळेची स्कूल व्हॅन घरी सोडवण्यासाठी आली होती. …

The post नाशिक : स्कूल व्हॅनच्या धडकेत आठवर्षीय बालिकेचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्कूल व्हॅनच्या धडकेत आठवर्षीय बालिकेचा मृत्यू