नाशिक : प्राध्यापकांच्या प्रश्नांवर आज तोडगा निघणार?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या अनेक वर्षांपासून राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागात कार्यरत शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहे. या प्रकरणी आमदार सत्यजित तांबे यांनी नुकतीच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन व्यथा मांडल्या. पाटील व तांबे यांच्या सूचनेनुसार मंगळवारी (दि. 16) अधिकार्‍यांसोबत बैठक होणार असून, त्यात शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या प्रश्नांवर तोडगा …

The post नाशिक : प्राध्यापकांच्या प्रश्नांवर आज तोडगा निघणार? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्राध्यापकांच्या प्रश्नांवर आज तोडगा निघणार?

नाशिक : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी देवळ्यात संपकऱ्यांचा एल्गार

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्यात यावी तसेच सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवार (दि.14) राज्यातील तब्बल १९ लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. रायगड : रोहा येथे शासकीय कर्मचाऱ्यांचा जुनी पेन्शन लागू करण्यासाठी एल्गार देवळा येथे सरकारी कर्मचाऱ्यांनी एल्गार पुकारत राज्यव्यापी संपाला पाठींबा दर्शवला. येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला …

The post नाशिक : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी देवळ्यात संपकऱ्यांचा एल्गार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी देवळ्यात संपकऱ्यांचा एल्गार

नाशिक : शहरात उद्या शिक्षक दरबार

सिडको : पुढारी वृत्तसेवा शिक्षकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. २४) सकाळी ११ वाजता सीएमसीएस कॉलेज, आकाशवाणी केंद्राजवळ, गंगापूर रोड, नाशिक येथे शिक्षक दरबारचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण, शिक्षणाधिकारी माध्यमिक प्रवीण पाटील, वेतन पथक अधीक्षक उदय देवरे, लेखाधिकारी खडसे, माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधीक्षक …

The post नाशिक : शहरात उद्या शिक्षक दरबार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरात उद्या शिक्षक दरबार