काश्मीर, कुलू-मनालीसह, नैनीताल, शिमल्याला नाशिककरांची पसंती 

‘यस्तु संचारते देशान सेवेते यस्तु पंडीतान‌् तस्त विस्तारता बुद्धी तैल बिंदू रवांभसी..’ जो व्यक्ती देश-विदेशात प्रवास करतो, ज्याला विद्वान लोकांचा सहवास लाभतो, त्याची बुद्धी पाण्यावर पडलेल्या तेलाच्या बिंदूप्रमाणे विस्तारत जाते. असा या सुभाषिताचा सार्थ. उन्हाळ्याच्या सुट्यांमुळे पर्यटन व्यवसायला बहर आला आहे. नाशिककरांनी पर्यटनासाठी यंदाही काश्मीर, शिमला, कुलू- मनाली, नैनीतालसह राज्यातील थंड हवेच्या पर्यटनाला पसंती दिल्याचे …

Continue Reading काश्मीर, कुलू-मनालीसह, नैनीताल, शिमल्याला नाशिककरांची पसंती