काश्मीर, कुलू-मनालीसह, नैनीताल, शिमल्याला नाशिककरांची पसंती 

‘यस्तु संचारते देशान सेवेते यस्तु पंडीतान‌् तस्त विस्तारता बुद्धी तैल बिंदू रवांभसी..’ जो व्यक्ती देश-विदेशात प्रवास करतो, ज्याला विद्वान लोकांचा सहवास लाभतो, त्याची बुद्धी पाण्यावर पडलेल्या तेलाच्या बिंदूप्रमाणे विस्तारत जाते. असा या सुभाषिताचा सार्थ. उन्हाळ्याच्या सुट्यांमुळे पर्यटन व्यवसायला बहर आला आहे. नाशिककरांनी पर्यटनासाठी यंदाही काश्मीर, शिमला, कुलू- मनाली, नैनीतालसह राज्यातील थंड हवेच्या पर्यटनाला पसंती दिल्याचे …

Continue Reading काश्मीर, कुलू-मनालीसह, नैनीताल, शिमल्याला नाशिककरांची पसंती 

जळगावच्या केळीला प्रथमच विक्रमी भाव, काश्मीरमध्येही मागणी

जळगाव : चेतन चौधरी जिल्ह्यात केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात असून, विदेशातदेखील जिल्ह्यातून केळीची निर्यात केली जाते. मात्र, जिल्ह्यात कापणीयोग्य केळी अतिशय कमी प्रमाणात आहे. त्यात उत्तर भारतात केळीच्या मागणीत वाढ झाल्याने केळीला 2 हजार 200 रुपये क्विंटलपर्यंत विक्रमी भाव मिळत आहे. 2016-17 नंतर प्रथमच केळीचे भाव क्विंटलला दोन हजार रुपयांच्या पलीकडे गेले आहेत. …

The post जळगावच्या केळीला प्रथमच विक्रमी भाव, काश्मीरमध्येही मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावच्या केळीला प्रथमच विक्रमी भाव, काश्मीरमध्येही मागणी