Nashik : संकटमोचक पुन्हा नाशिकच्या आखाड्यात, उद्या संवाद मेळावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मोदी@9 महा जनसंपर्क अभियानाच्या निमित्ताने भाजपने संकटमोचक तथा ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांना पुन्हा एकदा नाशिकच्या आखाड्यात उतरविण्याची तयारी केली आहे. पक्षातर्फे रविवारी (दि. १८) पक्षातर्फे आयोजित व्यापारी संवाद संमेलनाला ते संबाेधित करणार आहेत. या माध्यमातून महाजन नाशिकची सूत्रे पुन्हा एकदा आपल्या हाती घेण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने भाजपने तयारी …

The post Nashik : संकटमोचक पुन्हा नाशिकच्या आखाड्यात, उद्या संवाद मेळावा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : संकटमोचक पुन्हा नाशिकच्या आखाड्यात, उद्या संवाद मेळावा

संकटमोचकाचे कमबॅक!

नाशिक : कॅलिडोस्कोप – ज्ञानेश्वर वाघ निवडणूक असो… पक्षातील अंतर्गत वाद असाे की, सरकारविरुद्ध ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे आंदोलन असो. या सर्व बाबींमध्ये तोडगा आणि मार्ग काढायचा असेल तर भाजपकडून संकटमोचक म्हणून ख्याती असलेल्या ना. गिरीश महाजनांचे नाव पुढे केले जाते. महाविकास आघाडीच्या आधी सत्ता असलेल्या युतीच्या काळात याच महाजनांच्या हाती नाशिकचे पालकमंत्रिपद सोपविण्यात आले …

The post संकटमोचकाचे कमबॅक! appeared first on पुढारी.

Continue Reading संकटमोचकाचे कमबॅक!